Headlines

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार! खासदार संजय जाधव यांचा विश्वास – mp sanjay jadhav big statement regarding post of mayor in parbhani municipal corporation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Feb 2026, 4:44 pm शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी भाजपला आव्हान दिले आहे. परभणी महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेमध्ये देखील आमच्या विचाराचा अध्यक्ष बसू शकतो, असेही जाधव म्हणाले. Source link

Read More

Parbhani Mayor Election Sayyed Iqbal Khawja Uddhav Thackeay led Shiv Sena UBT won; परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव

Parbhani New Mayor Election : तेरा मतांनी विजय मिळवत ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद परभणीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इकबाल सय्यद विजयी झाले आहेत. मतदानामध्ये इकबाल सय्यद यांना 65 पैकी 39 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या…

Read More

Parbhani Jintur Car Accident 4 Devotees Death One Injured

परभणीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उज्जैनला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जिंतूर चारठाणा रोडवरील अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण…

Read More

Parbhani : जातीचं राजकारण नाही काम करायचंय; ठाकरेंचे महापौर इक्बाल सय्यद यांचा परभणीकरांना शब्द – parbhani shiv sena ubt mayor iqbal sayyad interview

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Feb 2026, 3:35 pm Follow शिवसेना ठाकरे पक्षाचे इक्बाल सय्यद हे परभणी महानगरपालिकेचे महापौर म्हणून नियुक्त झाले.आम्हाला भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणात अडकायचे नाही असं इक्बाल सय्यद यांनी स्पष्ट केलं.परभणी शहरामध्ये प्रचंड समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य असेल असं सय्यद यांनी सांगितलं.परभणी शहरांमध्ये प्रचंड धूळ आहे आणि हे धुळीचे शहर असल्याची टीका…

Read More

कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कर्मचाऱ्यांना महापौर सय्यद इकबाल यांचा इशारा – parbhani mayor sayyad iqbal surprise visit at office

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Feb 2026, 2:43 pm परभणी मनपा जन्ममृत्यू व विवाह नोंदणी कार्यालयास महापौर सय्यद इकबाल यांनी अचानक भेट दिली.जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल मास्क लावून आले अन् काम पाहिलं.महापौर आल्याचं समजताच कर्मचारी, अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.सर्वसामान्य नागरिकांना कुठेही अडचण निर्माण होऊ नये असा कडक इशारा महापौर सय्यद इकबाल यांनी दिला. Source link

Read More

जीव गेला तरी जमीन देणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्री निशाण्यावर – parbhani farmers protest against shaktipeeth highway

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Feb 2026, 12:22 pm नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारने मंजूर केला आहे. मात्र या शक्तिपीठ महामार्गाला सर्वच जिल्ह्यांमधून विरोध होताना दिसतोय. परभणी जिल्ह्यात प्रशासनाकडून जमिनीची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून जमिनी देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुरुषांसह महिला शेतकऱ्यांनी देखील आक्रमक…

Read More

Ramdas Athwale | RPI च्या सर्व गटांनी एकत्रित येत आंबेडकरांनी नेतृत्व केल्यास समाजाला फायदा होईल – ramdas

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Feb 2026, 4:54 pm Follow #ramdasathwale #rpi #parlimentmp #prakashambedkar #bjpमी राज्यसभेवर जाणार हे मला माहीत होते भाजपने राज्यसभा उमेदवारीसाठी रामदास आठवले यांचे नाव निश्चित केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीमध्ये जर काही बिघाडी झाली तर सातवी जागा देखील आम्ही जिंकू रिपब्लिकन पार्टीच्या सर्व गटांनी एकत्र यावे आणि प्रकाश आंबेडकरांनी त्याचे…

Read More

धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार? भाजप खासदार रामराव वडकुतेंची स्पष्ट भूमिका – rajya sabha mp ramrao wadkute makes important statement regarding dhangar reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Mar 2026, 12:45 pm राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने रणनीती आखल्याची चर्चा आहे.धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामराव वडकुतेंना राज्यसभेची संधी दिली.भाजपने दिलेल्या संधीनंतर नवनिर्वाचित खासदार रामराव वडकुतेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.राज्यामध्ये धनगर समाजाला न्याय देणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा, असे ते म्हणाले.धनगर समाज आणि सरकार यामध्ये दुवा बनण्याचे काम करेन, असे…

Read More

परभणी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्तास्थापन; भाजपच्या लता वाकळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड| Maharashtra Times

Parbhani ZP President: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यावेळी एकमेव अर्ज मिळाला असल्याने परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध भाजपच्या अध्याक्षांची निवड झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष आज बिनविरोध निवडला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या लता वाकळे यांचा एकमेव अर्ज…

Read More

Group fight at Khanapur Phata Parbhani CCTV footage viral ; परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी, रागाच्या भरात स्वतःच्याच सहकाऱ्यावर दोनदा स्काॅर्पिओ घातली; व्हिडिओ समोर

परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खानापूर फाटा परिसरात किरकोळ वादातून हा राडा झाला असून, एका तरुणाच्या अंगावरून चक्क दोनदा स्कार्पिओ गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून नवा मोंढा पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परभणीत किरकोळ कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More