Headlines

Parbhani | परभणीत मंदिराचा गाभार कोसळला, भाविक जखमी, नेमकी कशी घडली दुर्घटना? – portion of under construction yashwadi temple collapase at parbhani

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 8:23 pm #parbhani #templepartcollapse #sanjayjadhav परभणीत यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळून भाविकांवर अतिप्रसंग ओढावलाय..काही भाविक जखमी झालेत..मंदिराचं काम सुरु असताना भाविक दर्शनासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडलीये..प्रत्यक्षदर्शी सांगताय संपूर्ण घटना पाहुया Source link

Read More

Parbhani Manavat Yashwadi Five People Died after Stone Pillar Collapsed at Trimurti Hanuman Temple; हजारो भाविक महाप्रसादासाठी आलेले, त्याचवेळी आक्रित घडलं, दगडी खांब कोसळून 5 भाविकांचा करुण अंत, महाराष्ट्र हळहळला; Video

Parbhani Yashwadi Temple Incident : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. छताचे दगडी खांब कोसळून पाच भाविकांचा जागीच मृत्यी झाला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यशवाडी त्रिमूर्ति हनुमान मंदिर पाच जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात…

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Parbhani Eknath Shinde led Shiv Sena Saeed Khan won; ठाकरेंना डिवचणाऱ्या शिंदेंचाही परभणीत ‘खान’ आमदार, विधान परिषेदवर झेंडा फडकवला

Maharashtra MLC Election Result 2026 : परभणी जिल्हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण याच किल्ल्याला शिंदेंनी भगदाड पाडले आहे. परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानंतर ‘खाना’ला निवडून आणलं, अशी टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपने आता मुस्लिम व्यक्तीलाच विधान परिषदेची उमेदवारी देत निवडूनही आणल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री…

Read More

परभणीत ठाकरेंना दुसरा धक्का, शिंदेसेनेचे सईद खान विजयी, खासदार संजय जाधवांचा मदतीचा हात – parbhani hingoli mlc saeed khan defeats thackeray camp candidate with mp sanjay jadhav s backing

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 2:14 pm ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणीत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. परभणी हिंगोली विधान परिषदेचा निकाल समोर आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सईद खान विजयी झाले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांचा पराभव झालाय. विशेष म्हणजे सईद खान यांना खासदार संजय जाधव यांच्याकडूनही मदत…

Read More

एकनाथ शिंदे परभणीत आल्यावर मनमोकळं करणार; ठाकरेंची साथ सोडल्यानंतर बंडू जाधवांचं पहिलंच भाषण – mp sanjay jadhav s first speech in parbhani after joining eknath shinde led shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jun 2026, 11:30 am आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची नाही, अशा सूचना शिंदेसेनेत गेलेल्या बंडू बॉस अर्थात खासदार संजय जाधव यांनी केल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणीत जाताच संजय जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत असतानाच खासदार संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवावर…

Read More

Sanjay Jadhav | उद्धव ठाकरे परभणीत आले तर स्वागत, ठाकरे परिवाराविषयी कोणतीही नाराजी नाही – uddhav thackeray is welcome if he visits parbhani; there is no disfavour towards the thackeray family.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jun 2026, 8:22 pm #sanjayjadhav #uddhavthackeray #parbhani #shivsenarebel #eknathshindeशिवसेना खासदार बंडू जाधवांनी पत्रकारांशी संवाद साधला.. निधीवरून बंडखोर खासदारांवर आरोप करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली..उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांनी आपला खासदार निधी खर्च केला नाही असा आरोप करण्यात येतोय.. आता या आरोपांना बंडू जाधवांनी प्रत्युत्तर दिलंय.. Source link

Read More

फडणवीसांविरोधात भाजपात अंतर्गत गटबाजी; उद्धव ठाकरे विमान प्रवासाचं रहस्य उलगडणार – uddhav thackeray to reveal the flight conversation with cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 12:39 pm ६ फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. वाशिम, यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे परभणीत खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात आले. यावेळी ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांसह महायुतीला खडेबोल सुनावले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विमानात काय चर्चा झाली, काय ठरलं हे देखील…

Read More

संजय जाधवांवर तुफान बरसले, संजय राऊतांचं भाषण, आदित्य ठाकरे उठून उभे राहिले – sanjay raut s speech against sanjay jadhav aaditya thackeray s reaction goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 1:25 pm ६ फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. रविवारी (२८ जून) उद्धव ठाकरे यांनी परभणीत खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात सभा घेतली. या सभेत खासदार संजय राऊत यांनी संजय जाधवांवर तुफान टीका केली. संजय राऊतांच्या भाषणावेळी शिवसैनिकांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली. राऊतांच्या भाषणाने ही सभा चांगलीच…

Read More

Uddhav Thackeray Reaction on Flight Journey With Devendra Fadnavis

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण हा योगायोग असल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं. या प्रवासाविषयी भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी नवा दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी…

Read More