Headlines

अजितदादांनी माझी पाठ थोपटली, महायुतीच्या आमदारांना सुनावलं; बोर्डीकरांकडून आठवणींना उजाळा

मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिवंगत नेते अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. बोर्डीकरांनी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. महायुतीच्या आमदारांसमोर अजित पवारांनी आपली खंबीरपणे बाजू घेतल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी बोर्डीकरांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि खरेपणाचे कौतुक देखील केले. Source link

Read More

पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना निवडणुकीनंतर घरी पाठवू; बावनकुळेंनी भर सभेत दटावलं – “we’ll send home anyone who betrays the party after the election,” bavankule emphasized at a packed meeting.

Produced by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Feb 2026, 8:11 am Follow निवडणुकीत पक्षात राहूनच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर…कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत दिला. पक्षाशी बेईमानी म्हणजे आईशी बेईमानी असल्याचं सांगत अशा लोकांनी निवडणुकीनंतर घरी पाठवू, असं ते म्हणाले. कोणी दमदाटी करत असेल तर माझा फोन 24 तास सुरू आहे…

Read More

Navnath Waghmare | देशातील सर्व विमानतळं अदानींकडे, त्यामुळे अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी – navnath waghmare

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Feb 2026, 5:10 pm #navnathwaghmare #adani #ajitpawarplaneaccident #anjalidamania #dhananjaymunde ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या पवन करवरच्या मी प्रचार सभेला आलो आहे पवन करवर याच्यावर आरक्षणा दरम्यान हल्ला झाला होता त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी त्याला मतदान करावे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालीच पाहिजे तर दुसरीकडे अंजली दमान यात तत्करे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत असतील…

Read More

Parbhani Car Accident while Distributing Wedding Invitations Daughter Marriage Father Death; लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप, मध्यरात्री काळाची झडप; मुलीला सासरी पाठवण्याआधी बापाचा करुण अंत

Parbhani Accident : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येताना दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात होणाऱ्या वधुच्या वडिलांचा आणि ज्येष्ठ पत्रकाराचा, असा दोघांचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : मुलीचं लग्न जमलं आणि तिच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना देण्यासाठी परभणीच्या उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक…

Read More

५ वर्ष सत्ता मिळाली असती तर सगळ्यांना घाम फोडला असता; संजय जाधव भाजपवर बरसले – sanjay jadhav criticizes bjp along with pm narendra modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Feb 2026, 11:52 am परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आता व्यावसायिक पार्टी झाली आहे, अशी टीका संजय जाधवांनी केली. भाजपवर बोलताना संजय जाधव यांनी पंतप्रधान मोदींवरही आगपाखड केली. परभणी जिल्ह्यात तर भाजपची फार दुरावस्था झाली असल्याचेही जाधव म्हणाले. Source link

Read More

Parbhani ZP Result 2026 BJP Former Minsiter Suresh Warpudkar 4 out of 5 Family members defeat; भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची घराणेशाही मतदारांनी नाकारली, 5 पैकी 4 कुटुंबीय पडले, ‘हाता’वर लढलेला पुतण्या जिंकला

Suresh Warpudkar : माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्याच घरातील पाच जणांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दिली होती, पण तरीही मतदारांनी घराणेशाहीला सपशेल नाकारले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : काही काळापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा दारुण पराभव करत मतदारांनी घराणेशाहीला फुल्ली मारली होती. आता परभणी जिल्हा परिषदेमध्येही भाजप नेते…

Read More

parbhani zp election result 2026 bjp becomes single largest party victory ajit pawar ncp; परभणीत भाजपचा ‘महाविजय’; राष्ट्रवादी अजित पवार गटाची जोरदार मुसंडी, महाविकास आघाडीची वाताहत!

परभणी जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा! ५४ पैकी २४ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या मतदानाची मतमोजणी आज संपन्न झाली जिल्हा परिषदेच्या 54 जागांपैकी तब्बल 24 जागा जिंकत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्या पाठोपाठ राष्ट्रवादी…

Read More

महापालिकेतील पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला; सुरेश भुमरेंचा संजय जाधवांना टोला – bjp takes revenge for defeat in municipal corporation through the zilla parishad elections

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 1:14 pm नुकत्याच झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागलेला.मात्र भाजपने महापलिकेच्या पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला.भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांचं नाव घेत डिवचलं.महाविकास आघाडीतील नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला. Source link

Read More

horrific cruiser car accident at parbhani selu-valur road 13 passenger injured ; लग्नाला समारंभाला जाताना अनर्थ; वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 13 जण जखमी

Parbhani Accident: सेलू-वालूर रस्त्यावर लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला मंगळवारी अपघात झाला. या अपघातात १३ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं? क्रुझरच्या अपघातात 13 वऱ्हाडी जखमी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) परभणी : सेलू-वालूर रस्त्यावरील आलम शहा दर्ग्याजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास क्रुझर गाडीचा (क्रमांक एमएच १३ एझेड ३०२६) भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जण…

Read More