श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीनंतर प्रताप चिखलीकर यांची प्रतिक्रिया – pratap patil chikhalikar reacts after midnight meeting with shrikant shinde
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 May 2026, 10:26 am राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची बुधवारी मध्यरात्री भेट घेतली. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त श्रीकांत शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आहेत. रात्री साडे बारा वाजता एका हॉटेलमध्ये चिखलीकर यांनी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे आणि सेनेच्या आमदारांसह त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील…
