Headlines

मराठा आरक्षण कक्ष, हेल्पलाईन ते अर्थसहाय्य; मनोज जरांगे-राधाकृष्ण विखेंमध्ये महत्त्वाची चर्चा – radhakrishna vikhe patil meets manoj jarange announces 5 key assurances



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि नव्या सुधारित ड्राफ्टनुसार त्यांच्याशी चर्चा केली. तर सरकारच्या या नव्या ड्राफ्टविषयी जरांगेंनीही आपलं मत मांडलंय. तसंच यावेळी विखेंनी उन्हात न बसता सावलीत बसावं अशी विनंतीही जरांगेंना केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत