Headlines

शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही आंदोलनावर ठाम; मनोज जरांगेंचा पुन्हा रणसंग्राम – manoj jarange remains firm on the protest even after the delegation’s visit

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 9:55 am आजपासून पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवात होतेय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जरांगेंनी सरकारला आव्हान दिले आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं, चर्चा केली. मात्र तरीही जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आंदोलन होणारच आणि तेही कडक उन्हात, असा इशारा जरांगेंनी दिलाय. Source link

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Damini Pathak Stop child marriage 17-year-old bride threatens family with elopement

पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं. यावेळी नवरदेव-नवरीने धूम ठोकली. प्रचंड हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ…

Read More

Manoj Jarange यांनी डील करून उपोषण सोडलं, Amol Khune यांचे गंभीर आरोप – manoj jarange ended his hunger strike by making a deal, alleges amol khune

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 3:53 pm #amolkhune #manojjarange #manojjarangeprotest #devendrafadnavis #bjp #eknathshinde मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रात्री १२ वाजता उपोषण सोडलं त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंनी सडकून टीका केली.जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणे सुद्धा आमरण उपोषणाला बसले आहेत..मनोज जरांगेंसारखं स्वतः डील करून रात्रीच्या बारा वाजता मला उपोषण सोडायचं नाही असं अमोल खुणे…

Read More

Tulja Bhavani Mandir : वशिलेबाजी चालणार नाही! तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा, पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. मंदिर प्रशासनाने संबंधित पुजाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Source link

Read More

Latur Ausa Kharosa Village Married Woman has Ended her Life with her Two Children; कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार

Latur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपल्या दोन मुलांसह आपलं आयुष्य संपवलं आहे. खरोसा महिलेची दोन मुलांसह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यात एका महिलेनं दोन चिमूरड्यासह आत्महत्या केल्याची मोठी घटना उघड झाली आहे. औसा तालुक्यातील खरोसा…

Read More

पेठकर दाम्पत्याचा अनोखा निर्णय! लग्नाच्या निमित्ताने काढला ३५०० ग्रामस्थांचा विमा – newly wed couple secure accident insurance for 3400 villagers on their wedding day

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 8:54 am Follow लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि जल्लोष… पण कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे एका लग्नाने समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. २० मे रोजी संपन्न झालेल्या सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने, पेठकर परिवाराने बहादरपुरा गावातील तब्बल ३,४०० नागरिकांचा प्रत्येकी १ लाख रुपयांचा अपघात…

Read More

धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार? भाजप खासदार रामराव वडकुतेंची स्पष्ट भूमिका – rajya sabha mp ramrao wadkute makes important statement regarding dhangar reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Mar 2026, 12:45 pm राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने रणनीती आखल्याची चर्चा आहे.धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामराव वडकुतेंना राज्यसभेची संधी दिली.भाजपने दिलेल्या संधीनंतर नवनिर्वाचित खासदार रामराव वडकुतेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.राज्यामध्ये धनगर समाजाला न्याय देणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा, असे ते म्हणाले.धनगर समाज आणि सरकार यामध्ये दुवा बनण्याचे काम करेन, असे…

Read More

Hingoli Youth Drowns in River Body Found Three Days Later; पुराचं पाणी बघायला जाणं पडलं महागात, पाय घसरुन तरुण बुडाला, तीन दिवसांनी मृतदेह सापडला; आई-वडिलांचा आक्रोश

Hingoli Youth Drowns to Death : तीन दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या तरुणाचा तब्बल 48 तासानंतर या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पुराचं पाणी बघायला गेलेला असताना हा अनर्थ घडला होता. मुलाच्या जाण्यानं आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. हिंगोली कयाधू नदीत तरुणाचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोलीची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी पात्राला पूर आलेला असताना…

Read More

Jalna Maratha Reservation Manoj Jarange Hunger Strike Radhakrishna Vikhe Patil Meeting Five New Promises; डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती?

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली आहे. या भेटीत सरकारने जरांगे पाटलांना काय-काय आश्वासनं दिली आहेत? ते समजावून सांगितलं आहे. मराठा आरक्षण पाच नवीन आश्वासने(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं आहे….

Read More

Latur student dies in accident dumper driver flees; कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साठवून कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या एका २१ वर्षीय तरुणीवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सातारा तांडा रोडवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ शनिवार १३ जून रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, लवकरच मोठी नोकरी लागेल आणि अंथरुणाला खिळलेले…

Read More