Headlines

धनंजय देशमुखांवरील आरोप खोटे, FIR ची माहिती फडणवीसांना देणार – investigation finds allegations against dhananjay deshmukh false

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jun 2026, 9:50 am समाधान खिंडकर यांना धमकावल्याच्या आरोप प्रकरणात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आला होता. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र याला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासले, असता समाधान खिंडकर यांची तक्रार…

Read More

Pratap Sarnaik | हिंदी भाषिकांना मराठी शिकवली तर मतांची आकडेवारी वाढेल, सरनाईकांचं मोठं वक्तव्य – if hindi speakers are taught marathi, their voter turnout will increase, says pratap sarnaik

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 May 2026, 8:14 pm Follow #pratapsarnaik #shivsena #eknathshinde #nonmarathiautodriver #nonmarathivoter #marathicampaign परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर होते. यावेळी सरनाईकांनी पत्रकारांशी संवाद साधला, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वातावरण तापलं असताना ठाकरेंच्या दुहेरी भूमिकेवरून सरनाईकांनी निशाणा साधला.ते ठाकरे आहेत ते काही बोलू शकता अशा शब्दात सरनाईकांनी बोचरी टीका केली..तसेच हिंदी भाषिकांच्य़ा मतांच्या…

Read More

Woman killed nephew to trap husband’s girlfriend in Latur ; नवऱ्याच्या प्रेयसीवर सूड उगवण्यासाठी सख्ख्या चुलतीनेच पुतण्याला संपवलं; लातूरमधील अपहरण प्रकरणामागचा खळबळजनक तपशील समोर

Crime News : लातूरच्या चाकूरमधील ७ वर्षांच्या देवांश स्वामीच्या खुनाबद्दलची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी सख्या चुलतीनेच पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी महिला अनिता स्वामीला अटक केली आहे. आरोपी महिला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी, १९ एप्रिल रोजी एका सात वर्षांच्या…

Read More

Nanded Legislative Council Election Seat Ashok Chavan Close Friend Amarnath Rajurkar; विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचं नाव चर्चेत, वर्षानुवर्षे झटणाऱ्या ‘निष्ठावंतांना’ डावलणार!

Nanded Ashok Chavan News : विधानपरिषद निवडणुकीची लगबग आता सुरु झाली आहे. प्रत्येकाने आपली कंबर कसली आहे. त्याचदरम्यान, निकटवर्तीयाच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची चांगलीच धरपड दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणूक अमरनाथ राजुरकर उमेदवारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात विधानपरिषद निवडणूकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, महायुतीमध्ये…

Read More

परभणी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्तास्थापन; भाजपच्या लता वाकळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड| Maharashtra Times

Parbhani ZP President: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यावेळी एकमेव अर्ज मिळाला असल्याने परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध भाजपच्या अध्याक्षांची निवड झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष आज बिनविरोध निवडला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या लता वाकळे यांचा एकमेव अर्ज…

Read More

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल केले, पण आम्ही जरांगेंसोबतच, हिंगोलीत जल्लोष साजरा – victory celebration in hingoli as government grants manoj jarange demands

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•3 Sept 2025, 10:48 am Follow मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळाले आहे. हिंगोलीत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. हिंगोल शहरात ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. Source link

Read More

मराठा समाजाचा उद्रेक झेपणार नाही, मनोज जरांगे समर्थक फडणवीसांवर संतापले – manoj jarange supporters protest on samruddhi expressway, warn cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 12:29 pm मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.अंतरवाली सराटी येथे शेतात बाज टाकून जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही…

Read More

​​Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्याचा काळाबाजार; 17 लाखांचा धान्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

​​Chhatrapati Sambhajinagar News: या प्रकरणात दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ लाख सहा हजार ५०० रुपयांचे रेशन आणि मोफत धान्यांचा साठ्यासह वाहने अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोफत धान्य काळाबाजार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागातील शालेय पोषण आहाराअंतर्गत लहान मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा…

Read More

Beed police make major revelation in dhananjay deshmukh and samadhan khindkar false criminal complaints; धनंजय देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याला वेगळं वळण; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांनीच केला खुलासा

सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या वादावादीनंतर एकमेकांवर दाखल झालेले गुन्हे अखेर तपासाअंती खोटे निघाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबाच्या आधारे दोन्ही बाजूंचे दावे फेटाळून लावत या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी…

Read More

राज्यात कृषी निविष्टामध्ये घोटाळ्याचा कैलास पाटील यांचा आरोप, चौकशीची मागणी – accusation of fraud against kailas patil in the state’s agricultural investments; demand for an inquiry.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 4:24 pm Follow राज्यात कृषी निविष्टा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. केवळ धाराशिव जिल्ह्यातच २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यभरात याची व्याप्ती अधिक मोठी असू शकते, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. मात्र अधिकारी समाधानकारक उत्तरे…

Read More