Headlines

जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, शेतकरी आक्रमक! – farmers are aggressive not a single rupee will be deposited in the bank until the government waives off loans

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2025, 1:18 pm Follow हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या केलसुरा गावात शेतकऱ्यांनी…ठाम भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. सोलापूर बँक ऑफ इंडिया शाखेचे…अधिकारी पिककर्जाची वसुली करण्यासाठी गावात आले असता, ग्रामपंचायत कार्यालयात…ग्रामसभा बोलावून शेतकऱ्यांनी त्यांना थेट जाब विचारला. जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही…तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी…

Read More

गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल; प्रसाद लाड येण्यापूर्वी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया – manoj jarange patil expects positive outcome from talks with prasad lad

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 May 2026, 1:06 pm राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करतंय. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे देखील या शिष्टमंडळात असून जरांगेंनी त्यांच्या भेटीपूर्वीच विश्वास व्यक्त केलाय. लाड यांच्यासोबतची चर्चा सकारात्मकच होईल, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. Source link

Read More

Abdul sattar sons bank election application rejected serious allegations against authorities; बँक निवडणुकीत मुलाचा अर्ज बाद; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, पुढील दिशा स्पष्ट

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज ज्या कारणावरून रद्द करण्यात आला आहे, त्या संपूर्ण संशयास्पद प्रकाराची माहिती मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः कायदेतज्ज्ञ आणि अ‍ ॅडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यांना या प्रकरणाते झालेली घोडचूक समजायला दोन मिनिटेही…

Read More

Dr Abhimanyu Tarakase Head of the Anesthesiology Department at Beed Ambejogai Swarati Hospital Drowned while Swimming; कमरेला प्लास्टिकची बाटली बांधून तलावात, नामांकित भूलतज्ज्ञ डॉ.अभिमन्यू तरकसेंचा स्विमिंग करताना मृत्यू; घातपाताचा संशय

Beed Doctor Abhimanyu Tarakase Dies while Swimming : बीडमधील अंबेजोगाईमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. स्वराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ.अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून करुण अंत झाला आहे. अंबेजोगाई स्वराती हॉस्पिटल डॉक्टर अभिमन्यू तरकसे मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र…

Read More

Dharashiv Police Arrested Two Accused For Stealing Petrol by Threatening With Gun

धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल पंपावर धक्कादायक थरार तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला. पेट्रोल भरल्यानंतर दोन आरोपी हे पिस्तूलीचा धाक दाखवून पळून गेले. पण सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिवमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाशी फाट्याजवळील पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवण्याचा…

Read More

latur crime brutal beating of 32 students in ahmedpur scholl case filed against teacher; गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार

लातूरच्या अहमदपूर येथील प्रसिद्ध शाळेमध्ये ३० ते ३२ विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीच्या नुकसानीच्या संशयावरून आरोपी उज्वल सोनीने हे कृत्य केले असून… शिक्षणाच्या पंढरीत चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच पंढरीला आणि पवित्र…

Read More

Nanded Kandhar Shruti Patil 10th Result 35 Percent Marks all Subjects; सगळ्या विषयात 35 टक्के गुण, श्रुतीची दहावीत काठावर बाजी; नांदेडमध्ये एकाच निकालाची चर्चा

Nanded Shruti Patil 10th Result : आज राज्यभरात दहावीचा निकाल लागला. पण नांदेड जिल्ह्यात एकाच निकालाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ती म्हणजे श्रुती दिगंबर पाटील या विद्यार्थिनीच्या निकालाची नंदनवन श्रुती पाटील १०वी निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सर्वत्र 90 टक्केपेक्षा…

Read More

महापालिकेतील पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला; सुरेश भुमरेंचा संजय जाधवांना टोला – bjp takes revenge for defeat in municipal corporation through the zilla parishad elections

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 1:14 pm नुकत्याच झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागलेला.मात्र भाजपने महापलिकेच्या पराभवाचा वचपा जिल्हा परिषदेला काढला.भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांचं नाव घेत डिवचलं.महाविकास आघाडीतील नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला. Source link

Read More

शेतकऱ्यांसाठी महादेवाकडे साकडं! संतोष बांगरांकडून औंढा नागनाथात मंदिरात सपत्नीक पूजा! – pray to lord shiva for farmers santosh bangar performs puja at aundha nagnath temple

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2025, 10:22 am Follow श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी औंढा नागनाथ या आठव्या ज्योतिर्लिंगात…आमदार संतोष बांगर यांनी पत्नीसमवेत महादेवाची महापूजा केली. दुग्धाभिषेक करत त्यांनी ‘शेतकरी सुखी राहो, चांगला पाऊस पडो’ असे साकडे घातले. महापूजनानंतर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात हजारो शिवभक्त मंदिरात दाखल…

Read More

Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा! ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन – shrikant shinde instruction to activists not discuss will be alliance or not in zp panchayat samiti elections

Shrikant Shinde: सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा, तसेच ‘युती’बद्दल चर्चा न करण्याचे श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. काय म्हणाले नेमकं? shrikant shinde(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होईल अथवा नाही याची चर्चा करू नका. सर्व ठिकाणी सर्व जागा लढवण्याचा निर्धार करा. कमिट्यांवर नियुक्त्या नाहीत, आमच्या भागात मंत्री,…

Read More