अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करण्याची गरज | श्याम मानव – shyam manav on ashok kharat case
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 May 2026, 3:44 pm Follow नांदेडमध्ये आयोजित बुवा तिथे स्त्री या व्याख्यान कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून अटक करण्याची मागणी त्यांनी केले. Source link
