Headlines

Bachhu Kadu यांचा सरकारला घरचा आहेर, Ambadas Danve म्हणाले, 'आम्ही तुमच्यासोबत'

#ambadasdanve #chhatrapatisambhajinagar #farmerlightcrisis #devendrafadnavis #bjp #laxmanhake #chhaganbhujbal #ncpराष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना डावलून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आलीये ..हे सगळं भाजप नियंत्रणाखाली सुरु असल्याचं दानवे म्हणालेत. तर बच्चू कडू यांच्याकडून मंत्र्यांना ठोकायची भाषा केलीये यावर अंबादास दानवेंनी कडूंना साथ दिलीये पाहुया Source link

Read More

विलास घुले प्रकरणात मुलावर आरोप, धनंजय मुंडे आक्रमक; बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया काय? – vilas ghule case dhananjay munde turns aggressive bajrang sonawane reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 8:52 pm बीड जिल्ह्यातील विलास घुले प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील याप्रकरणी चांगलेच आक्रमक झाले असून आवाज उठवत आहेत. तर या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर येत असल्याने सोनवणे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. Source link

Read More

औकातीत राहायचं, ही तांडवाची सुरुवात; तानाजी सावंतांच्या चॅलेंजला धनंजय सावंतांचं उत्तर – dhananjay sawants attack on tanaji sawant after winning zilla parishad

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 11:39 am निजाम जवळा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धनंजय सावंत यांनी बाजी मारली.धनंजय सावंत यांनी विजयानंतर चुलते तानाजी सावंत यांना पुन्हा डिवचले.नाव न वापरता लढलो आणि जिंकूनही दाखवलं, असा टोला त्यांनी लगावला.यानंतर कार्यकर्त्यांसह जल्लोष करताना धनंजय सावंतांनी शड्डू ठोकत प्रत्युत्तर दिले.मर्यादा सोडाल तर याद राखा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चपराक लगावली. Source…

Read More

Latur zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates | Latur ZP Election 2026 Winner List : काँग्रेसची मुसंडी! लातूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लातूर जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. लातूरमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. पण महायुतीला इथे यश आलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. लातूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला…

Read More

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत युगेंद्र पवारांचं मोठं विधान; दत्ता भरणे काय म्हणाले? – ncp reunion buzz dattatray bharne responds to yugendra pawars remark

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 May 2026, 1:09 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला आता ३ महिने पूर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे अजूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा ही चर्चा होतेय. पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हणताना विलीनीकरण…

Read More

Parbhani Car Accident while Distributing Wedding Invitations Daughter Marriage Father Death; लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप, मध्यरात्री काळाची झडप; मुलीला सासरी पाठवण्याआधी बापाचा करुण अंत

Parbhani Accident : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येताना दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात होणाऱ्या वधुच्या वडिलांचा आणि ज्येष्ठ पत्रकाराचा, असा दोघांचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : मुलीचं लग्न जमलं आणि तिच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना देण्यासाठी परभणीच्या उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक…

Read More

नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच? पंढरपूरमध्ये VIP दर्शनावर बंदी असताना शिंदेंच्या आमदाराकडून सोय करण्याची मागणी – political pressure in pandharpur darshan mla santosh bangar writes letter for vip darshan for 21 people

Hingoli News : हिंगोलीच्या शिंदेंच्या आमदाराने आपल्या २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची मागणी केली. यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. त्यात सामान्य नागरिक तासनतास रांगेत उभे आहेत. अशा स्थितीत आमदारांनी व्हीआयपी दर्शनाची मागणी केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार हिंगोली : “टाळी वाजवावी…

Read More

प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडून सर्व मागण्यांची मंजुरी घेऊन यावं, जरांगेंकडून निमंत्रण – manoj jarange on prasad lad over maratha reservation

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 2:52 pm Follow मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे ला आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू प्रसाद लाड यांनी माध्यमांत सांगितलं. त्यामुळं आम्ही सरकार विरोधात नसून तुम्ही जर आमच्या मागण्या मंजूर करत असाल तर आम्ही आंदोलन करणार नाही. तुम्ही…

Read More

Chhatrapati Sambhajinagar | पाठपुरावा करून बिलासाठी फेऱ्या, सरपंच आक्रमक, थेट अधिकाऱ्याला दमदाटी – for gram panchayat bill, no attention from administration, sarpanch mangesh sable get angry

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 5:35 pm #chhatrapatisambhajinagar #sarpanchadrama #mangeshsabale #prashantbambगेल्या महिनाभरापासून पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीचे बिल निघत नसल्याने संतापलेल्या मंगेश साबळे यांनी आज थेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गाठली. यावेळी “मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला न भेटता गाडी पुढे घेतली, तर गाडी फोडून टाकेन,” असा थेट दमच त्यांनी दिल्याने जिल्हा परिषद परिसरात प्रचंड खळबळ उडाली. Source link

Read More

Santosh deshmukh case change of judges new judge j r pulate appointed; सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली

सुनील जाधव, बीड: बीड जिल्ह्यातील अत्यंत चर्चेत राहिलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या खटल्याची नियमित सुनावणी घेणारे विशेष मकोका न्यायाधीश व्ही. एच. पटवदकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या नियमित बदल्यांचे आदेश…

Read More