Headlines

Jalna Tehsildar Vijay Chavan Arrested by ACB due to Bribe Taking Social Media Followers; छोट्या गावातून तहसीलदारपर्यंत, लाचखोर अधिकारी विजय चव्हाणांची नेमकी स्टोरी काय? सोशल मीडियातही प्रचंड सक्रिय; 19 वर्षांच्या सेवेला भ्रष्टाचाराचा डाग

Tehsildar Vijay Chavan Story : एसीबीने लाच प्रकरणात अटक केलेले विजय चव्हाण हे जवळपास 19 वर्षांपासून शासकीय सेवेत असून ते मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधारचे रहिवासी आहेत. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण स्टोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 जून 2026 रोजी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना…

Read More

Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Bribe Case Complainant Suyog Solanke arrested Crime News; जालना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाचखोरी प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदारालाच अटक, नेमकं प्रकरण काय?

Jalna Ambad Tehsildar Bribe Case : तहसीलदार विजय चव्हाण यांच्या लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खननाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. विजय चव्हाण…

Read More

महायुती सरकार फसवं, कर्जमाफीवरून शेतकरी संतापले, रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा – rohit pawar s protest for farmer loan waiver gets support from jalna

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 1:13 pm शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवारांनी आंदोलन सुरू केले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जातेय.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जालन्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.महायुती सरकार फसवं आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.शेतकरी त्रस्त असताना सरकार…

Read More

Boat Capsizes in Godavari River 2 Women Death in Jalna

जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथे मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. गोळेगाव येथून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जाणारी…

Read More

Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Against Suspension Action; लाचखोर तहसीलदार प्रकरणात मोठी घडामोड, विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Tehsildar Vijay Chavan Suspended : जालना जिल्ह्यातील अंबडमधील लाचखोर प्रकरणात अडकलेले तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार विजय चव्हाण निलंबन कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक…

Read More

Jalna and Partur Taluka Dindi Highway Large Cracks Numbers of Accidents Increased; कोट्यवधीचा खर्च, पंढरीच्या वारीसाठी धार्मिक महामार्ग म्हणून ओळख; जालन्यातील दिंडी महामार्गाला भल्यामोठ्या भेगा

Jalna Dindi Highway Crack : ज्या महामार्गावरुन पंढरीची वारी जाते, ज्या महामार्गाचा वापर धार्मिक वारीसाठी केला जातो. अशा महामार्गाला आता मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या महामार्गासाठी करोडो रुपयांचा खर्च देखील करण्यात आला होता. वाटूर मांठा सिमेंट काँक्रीट रस्त्याला भेगा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाटूर ते मांठा…

Read More

Jalna Chhatrapati Sambhajinagar New Train; नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जालना-छत्रपती संभाजीनगरदरम्यान फेऱ्या मारणारी शटल रेल्वे धावणार, जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार

जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वतंत्र शटल किंवा डेमू रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे जाणार आहे. मंजुरी मिळाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या मार्गावरील वाढती प्रवासी…

Read More

Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe Closes Juice Icecream Shops in Jalna; तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती, ज्यूस, आईस्क्रीमच्या दुकानांचं शटर डाऊन; भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम

Jalna Tukaram Mundhe : आगामी काळात प्रशासनाची मोहीम आणखी वेगाने राबवली जाण्याची शक्यता असून अन्न व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे ठरणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना :…

Read More

Navnath Waghmare | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला रोहित पवार शेतकऱ्यांसाठी काय लढणार? – navnath waghamre critisized rohit pawar and manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 2:26 pm #rohitpawar #ncp #manojjarange #farmerprotest #rohitpawarprotestस्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी रोहित पवार उपोषणाची नौटंकी करत आहे ..मनोज जरांगेचा आका उपोषणाला बसला त्यामुळे त्याचे पाय चेपण्यासाठी रोहीत पवार यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेला..अशी खरमरीत टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली Source link

Read More

ठाकरेंचे खासदार फुटले, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; ज्योती वाघमारेंनी शायरीतून डिवचलं – thackeray mps split eknath shinde gains strength jyoti waghmare taunts with poetic jibe

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 7:40 pm शिवसेनेचे टायगर हे एकनाथ शिंदेच आहेत, असं म्हणत खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ऑपरेशन टायगरबाबत बोलताना ज्योती वाघमारेंनी ही प्रतिक्रिया दिलीय. तर तोंड कसं फोडायचं हे शिवसैनिकांना चांगलं माहित असतं, असं म्हणत वाघमारेंनी विरोधकांना ठणकावलं. Source link

Read More