Headlines

Manoj jarange patil hunger strike for maratha reservation what happened today a to z story; रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले, विखे भेटले; सरकारकडून आश्वासने, जालन्यात दिवसभरात काय-काय घडलं

जालना: मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली. सध्या जालन्यात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असताना जरांगे पाटील यांनी शेतातील खुल्या मैदानात बाज टाकून हे उपोषण सुरू केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे….

Read More

Manoj jarange ends hunger strike: रणरणत्या उन्हात झुंज, मध्यरात्री तोडगा; मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं; मागण्यांना किती यश?

Manoj jarange ends hunger strike: अंतरवाली सराटीतील उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे. सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि इतर प्रमुख मागण्यांवर सकारात्मकता दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील…

Read More

Manoj jarange patils hunger strike suspended decision made based on governments acceptance of all demands about maratha reservation; मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर स्थगित; मध्यरात्री शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

जालना: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड रात्री 1 वाजून 40 मिनिटाला जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर जरांगे…

Read More

अखेर मनोज जरांगेंचं उपोषण मागे; विखे पाटील, प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला मोठं यश – manoj jarange ends hunger strike radhakrishna vikhhe patil and prasad lad play key role

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 11:02 am राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवायला अखेर यश आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी मध्यरात्री विखे पाटील व…

Read More

जरांगेंची सेटलमेंट, मराठा समाजाची फसवणूक, आम्ही शांत बसणार नाही! वाघमारे ललकारले

राज्य सरकार आणि मनोज जरांगे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यावरूनच नवनाथ वाघमारे आक्रमक झाले आहेत. जरांगेंनी सेटलमेंट केली असा आरोपही वाघमारेंनी केला. Source link

Read More

Jalna Tirthapuri Adulterated Ghee Worth 13 Lakh Seized Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe; तुकाराम मुंढेंची ‘सर्जिकल स्ट्राईक’! प्रशासनाची धडक कारवाई, तब्बल 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Jalna Adulterated Ghee Worth 13 Lakh Seized : तुकाराम मुंढेंनी जेव्हापासून अन्न-औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून राज्यात अन्न किंवा औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेलच दणाणले आहेत. जालना तीर्थपुरी भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अन्न व औषध प्रशासनानं (FDA) भेसळयुक्त तूप निर्मिती…

Read More

Navnath Waghmare |'महसूल खातं लागतं मग ओबीसीसाठी लढणार कधी?', पंकजा मुंडे, बावनकुळेंना घेरलं

#navnathwaghmare #obcreservation #obcprotest #devendrafadnavis #bjp #manojjarange #marathareservationओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी पुन्हा मनोज जरांगे आणि सरकारवर निशाणा साधलाय. ओबीसी नेते, आमदार, खासदारांना त्यांनी आरक्षणासाठी लढण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी बावनकुळेंवरही सडकून टीका केलीयेपाहुया Source link

Read More

Manoj Jarange Patil | जरांगेंकडून Devendra Fadnavis यांचं तोंडभरून कौतूक | Maratha Reservation – manoj jarange patil press conference from jalna

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jun 2026, 3:46 pm मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल आठ कल्याणकारी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, त्यानंतर आता शैक्षणिक सवलतींसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी,…

Read More

Ambad Tehsildar Vijay Chavan Bribe Case; वाळू उत्खननाचे कोट्यवधींचे व्यवहार, अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण ACBच्या जाळ्यात; 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला

जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने…

Read More

Jalna Bullock Pair Fell Into Well Successful Rescue by local people

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली. यावेळी बैलजोडीला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. विशेष म्हणजे आमदार नारायण कुचे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : शेतकरी आणि बैलाचं एक अनोखं भावनिक नातं असतं. बैल शेतातील कामांमध्ये बळीराजाला मदत करतात. बैल…

Read More