Headlines

​​Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्याचा काळाबाजार; 17 लाखांचा धान्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

​​Chhatrapati Sambhajinagar News: या प्रकरणात दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ लाख सहा हजार ५०० रुपयांचे रेशन आणि मोफत धान्यांचा साठ्यासह वाहने अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोफत धान्य काळाबाजार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागातील शालेय पोषण आहाराअंतर्गत लहान मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा…

Read More

Medical Fraternity express sorrow over Sejal Pawar statement in Pranit More show reminds of Cadaveric Oath; सेजल पवारचं वक्तव्य अश्लाघ्य आणि दातृत्वाचा अवमान; देहदाता सन्मान शपथ ही डॉक्टरांची पहिली शिकवण, वैद्यकीय विश्वात नाराजी

Sejal Pawar on Pranit More Show : सेजल पवार सारख्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संपूर्ण डॉक्टर समुदायाची प्रतिमा खराब होते, असेही डॉ. स्वप्नील केंद्रे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका कॉमेडी शोमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थिनीने केलेल्या वक्तव्यावर वैद्यकीय क्षेत्रातून निषेधाचा सूर व्यक्त होत असून, अशा प्रकारचे वक्तव्य हे…

Read More

Sanjay Shirsat | कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं, अधिकाऱ्यावर कारवाई होणार, शिरसाटांची माहिती

#sanjayshirsat #eknathshinde #shivsena #rohitpawar #sanjayrautशिवसेना नेते संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत..रोहित पवारांनी केलेल्या उपोषणावर त्यांनी बोचरी टीका केली..पवार घराण्यात पहिल्यांदा कोणीतरी उपोषण केलंय..चांगली गोष्ट आहे असं शिरसाट म्हणालेत.तर .राऊतांच्या ऑपरेश लांडगा आणि मातोश्री बैठकीवरून शिरसाटांनी टोला लगावलाय..पाहुया Source link

Read More

Ambadas Danve News | 'नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी', ठाकरेंच्या सेनेचा एल्गार

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि अनियोजित ऑनलाईन खतविक्री प्रक्रियेच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.दानवेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.. Source link

Read More

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार – ambadas danve attack on mahayuti government

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गारVIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, अंबादास दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार Source link

Read More

27 year old teacher shocking death on gogababa hill; २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने टेकडीवर जाऊन मृत्यूला कवटाळलं

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्चशिक्षित तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने टेकडीवर जाऊन मृत्यूला कवटाळलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात खाजगी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने डोंगरावर लिंबाच्या झाडाला…

Read More

Shocking incident of assault of 26 year old woman using phone recording accused arrested; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी; २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

Chhatrapati sambhajinagar news: बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी; २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: फोनवरील संभाषणाची माहिती सर्वांना सांगण्याची धमकी देत एका २६ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यात उघडकीस आली…

Read More

Sanjay Shirsat | 'शेवटच्या क्षणी फोन लावणं ठाकरेंचा स्वभावच'; खासदारांच्या गैरहजेरीवर ठाकरेंना टोला

#sanjayshirsat #shivsena #eknathshinde #uddhavthackerayशिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.बैठकीत राऊतांनी केलेल्या शिवीगाळचे हे परिणाम असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय पाहुया Source link

Read More

Chandrakant Khaire | 'उदय सामंत २२ आमदार भाजपकडे घेऊन गेले होते', खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

#chandrakantkhaire #jytowaghmare #shivsenarebel #eknathshinde #shivsenarebel #uddhavthackerayठाकरे गटाच्या ६ खासदारांनी दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला मारलेल्या दांडीमुळे महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे पेटले आहे. यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या खासदारांना ईमेल, व्हॉट्सॲप आणि घरी पत्र पाठवून व्हिप बजावला होता. तरीही ते बैठकीला आले नाहीत. हा पक्षाशी आणि जनतेशी केलेला…

Read More

Wife threatened with release of snake by mother in law husbands dating case revealed; लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध, पत्नीने जाब विचारताच सासूकडून साप सोडण्याची धमकी, नणंदेने लग्नातच केली मारहाण

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींना जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. विवाहितेने छळाला कंटाळून घर सोडून जावे, यासाठी तिच्या सासूने चक्क ‘घरात जिवंत साप आणून सोडेन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पती आणि सासूसह सासरच्या…

Read More