Headlines

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, भीषण दुर्घटनेत चार जणांचा अंत; ढिगाऱ्याखाली ७-८ नागरिक अडकल्याची भीती| Maharashtra Times

Thane News: महापालिकेने धोकादायक घोषित केलेली एक इमारात गुरुवारी रात्री कोसळल्याने चार जणांचा अंत झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७-८ कामगार अजूनही अडकलेले आहेत. महेश गायकवाड, ठाणे: गुरूवारी रात्री भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दि. ३o जुलै २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे एक घटना घडली. बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील…

Read More

thane municipal corporation buys new xuv700 cars for office bearers amid financial crunch ; पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, ४०० कोटींचं कर्ज; तरीही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर उधळपट्टी

Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या खर्चावरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्या कोऱ्या गाड्यांच्या खरेदीवरून सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलेली असताना ठाण्यातही महापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या…

Read More

VIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य – minister pratap sarnaik makes a major statement regarding hsrp number plates

VIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्यVIDEO | HSRP नंबर प्लेटवरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य Source link

Read More

Mira Road Beverly Park RBK School Five Young Girl Rescued from Immoral Activities at Spa Center; स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, शाळेसमोरच संतापजनक कृत्य; पोलिसांकडून मोठ्या घटनेचा पर्दाफाश

Mira Road Crime News : ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिरा रोड बेव्हर्ली पार्क रोड स्पा सेंटर तरुणींची सुटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी काल सोमवारी…

Read More

BJP Leader deputy mayor krishna patil allegations of bjp being sidelined in thane

ठाण्यात महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीय. कारण विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप उपमहापौरांकडून करण्यात आला आहे. उपमहापौरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करणारं पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेत शिवसेना – भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या विविध कामांचा शुभारंभ संयुक्तरित्या करणे…

Read More

Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Request Mumbai High Court For Bail

केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाकडे जामिनासाठी विनवणी केली. आपले वय पाहता कोर्टाने कठोर अटी ठेवून जामीन मंजूर करावा, अशी विनंती रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाकडे केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अक्षरश: विनवणी केल्याची माहिती समोर येत…

Read More

Ulhasnagar Crime : दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध, उल्हासनगरमध्ये आईने 19 वर्षीय मुलीला संपवलं

उल्हासनगरमध्ये एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. मुलीचे दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण आईला त्याला विरोध होता. यातून झालेल्या वादात रागाच्याभरात आईने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Thane Police: घरांसाठी पोलिस प्रतीक्षेत; ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत 8500 घरांची गरज, 544 घरांची अवस्था अत्यंत खराब – thane police commissionerate jurisdiction need for 8500 homes

Thane Police News: पोलिसांच्या घरांचा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येत असला, तरी नव्या आणि सुसज्ज पोलिस वसाहती उभारण्याबाबत अपेक्षित वेगाने प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश गायकवाड, ठाणे : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी २४ तास ‘ऑन ड्युटी’ राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसमोर घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस…

Read More

ठाण्यात तीन हात नाक्यावरील कोंडी फुटणार, २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दीड वर्षात पूर्ण होणार

म.टा. खास प्रतिनिधी, ठाणे: ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या वाहतूककोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी तीन हात नाका सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक…

Read More

जितेंद्र आव्हाड-एकनाथ शिंदे एकाच मंचावर; भर कार्यक्रमात जुगलबंदी रंगली – jitendra awhad eknath shinde share stage in thane

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 9:45 am शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडलं. यावेळी एकनाथ शिंदे बोलत असताना आव्हाड आणि शिंदेंमध्ये शाब्दिक फटकेबाजी देखील पाहायला मिळाली. Source link

Read More