Headlines

three drown in nagzhari river in ratnagiri; सुट्टीत गावी आले, नदीत उतरले अन् अनर्थ घडला; मुंबईतील काका-पुतण्या व 15 वर्षीय लावण्याचा दुर्दैवी अंत, कोकण हळहळलं

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: नदीत अथवा कोणत्याही ठिकाणी पोहताना मोठी काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात खेड तालुक्यात…

Read More

Ambenali Ghat Dangerous For Passengers Due To Delayed of Work

आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सातारा जिल्ह्यातील आठ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा घाट…

Read More

Sindhudurg Construction Businessman Sushant Dalvi Case Accused Amar Satywan Kadam Committed the Killed; बांधकाम व्यावसायिकाला शिकार करताना संपवलं, सुशांत दळवी मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं; जवळच्याच माणसाने केला घात

Sindhudurg Sushant Dalvi Killed Case : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये व्यावसायिक सुशांत दळवी यांची हत्या झाली आहे. बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका बांधकाम व्यवसायिकाचा बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ रा. कळसुली तालुका…

Read More

Navi Mumbai Tragedy: कॉलेजची फिल्ड ट्रिप ठरली अखेरची! पळसदरी धरणात बुडून 18 वर्षीय तरुणाचा करुण अंत

Navi Mumbai Student Drowns During Karjat Field Trip: कॉलेजच्या फिल्ड ट्रिपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या घणसोलीतील एका १८ वर्षीय तरुणाचा कर्जत येथील पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पळसदरी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महाविद्यालयातील प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रीपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पळसदरी…

Read More

पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा| Maharashtra Times

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी भरण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची भिस्त पंपावरच असणार आहे. पावसाच्या पाण्याचा वेगाने उपसा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २१० पंप कार्यान्वित केले आहेत. कसारा आणि लोणावळा घाटमार्गावर कोसळणाऱ्या दरडींपासून बचावासाठी जाळी आणि गॅबियन वॉल अशा उपाययोजनांना बळकटी देण्यात आली आहे. मान्सून लक्षात घेता मध्य रेल्वेने उपाययोजना जाहीर केल्या आहेत….

Read More

Double murder case in thane young mans death due to social media dispute; चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला

Thane Crime: सोशल मीडियावरून झालेल्या वादाने टोक गाठलं आणि ठाण्यातील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शहरात बुधवारी दोन हत्या घडल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोड परिसरात दुपारी साहिल पांचाळ (१९) या तरुणाची चाकूने वार करुन हत्या करण्यात…

Read More

palghar dahanu govt hospital medical negligence 25 yrs old pregnant woman struggle; महिलादिनीच गर्भवतीचे हाल; सहा तास प्रसूती वेदना, 25 वर्षीय महिलेची नाजूक अवस्थेत वणवण

Dahanu Health System Failure: डहाणू रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय होत आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. डहाणू रुग्णालयात गर्भवतीची गैरसोय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, डहाणू: पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागांत गर्भवतींना उपचारासाठी झगडावे लागत आहे. ८ मार्च रोजी प्रसूतीसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या दर्शना सर्जन माच्छी (२५) या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी…

Read More

Ratnagiri | कोकणात तीन नव्या अणुऊर्जा प्रकल्पांची घोषणा, नागरिकांचं म्हणणं काय? – announcement of three new nuclear power projects in konkan, what do citizens say?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 7:14 pm Follow #kokanproject #ratnagiriproject #kokantourism #jaitapurproject #barsuproject #ratngiripollution कोकणात राजापूर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालेल्या विरोधानंतर मागे पडला त्यानंतर बारसू नाणार येथील रिफायनरी प्रकल्प जनतेच्या विरोधानंतर रद्द झाला आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पांची तयारी करण्यात आली आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदर इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज व एनटीपीसी या तीन मोठ्या कंपन्याबरोबर…

Read More

Raigad News : गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्यात आता एसटीच 'लाईफलाईन'!

गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात आला आहे. पण यानंतर आता एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी काळजी घेतली जात आहे. प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज पाहता अतिरिक्त बसेस सोडण्याची तयारी केली जात असल्याची…

Read More

Sindhudurg Devgad ST Depot Conductor Ladoba Lad Ended his Life; प्रामाणिक अन् कर्तव्यनिष्ठ वाहक म्हणून ओळख, सगळ्यांच्या लाडक्या लाडोबाने स्वत:ला संपवलं; जंगलात आढळलं पार्थिव

Sindhudurg Crime News : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्गमध्ये अशीच एक मोठी घटना समोर आली आहे. एसटी आगारात काम करत असलेल्या एका ३५ वर्षीय युवकाने आपलं आयुष्य संपवलं आहे. एसटी डेपो वाहक लाडोबा लाड आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड एसटी आगारात वाहक म्हणून सेवेत असलेल्या ३५ वर्षीय युवकाने…

Read More