Headlines

Tukaram Mundhe Lead FDA Raid in Jogeshwari Shop And Seized 11 lakh worth of unlabelled toilet soaps

अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी पश्चिमेत असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानावर एफडीएने धाड टाकली. या धाडीत जवळपास 11 लाखांचे टॉयलेट साबण जप्त करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. राज्यातील विविध हॉटेल्स, दूध संकलन केंद्र, औषध कंपन्या किंवा…

Read More

Rain Update IMD Issues YelloW Alert to Many Districts on Maharashtra

महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असा असणार आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे….

Read More

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; देवेंद्र फडणवीस येणार? किशोरी पेडणेकरांनी डिवचलं – uddhav thackeray to launch ramraksha protest in nagpur; kishori pednekar targets fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 3:49 pm अयोध्येतील राम मंदिर दान चोरीप्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जातोय.या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपुरातही ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत.यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून निमंत्रण देण्यात आले आहे.याच मुद्यावरून किशोरी पेडणेकर यांनी भाजपसहित मुख्यमंत्री…

Read More

Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ला विरोधच! नैसर्गिक जलप्रवाहांत विसर्जन नको; याचिकाकर्त्यांची भूमिका – mumbai hc plea seeks ban on immersion of tall pop ganesh idols in natural water bodies

Ganeshotsav 2026: गेल्या वर्षी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचेही समुद्रात विसर्जन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोणत्याच पीओपी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांत होऊ नये, असे धोरण आवश्यक आहे’, असे म्हणणे देसाई यांनी मांडले. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : उत्सवांसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती विरघळत नाहीत. शिवाय त्यात रासायनिक रंगांचाही वापर असतो. उत्सव…

Read More

Virar search operation for children who fell into sea negligence of police warning; पोलिसांनी समजावलं, तरीही चार मुलं समुद्रात उतरली; दोघांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता

अमुलकुमार जैन, विरार: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. समुद्रात उतरू नका, असा इशारा पोलिसांनी देऊनही चार अल्पवयीन मुले समुद्रात उतरली आणि काही क्षणांतच प्रचंड लाटांच्या विळख्यात अडकली. पोलिस व होमगार्ड जवानांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेत दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले, परंतु अन्य दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर…

Read More

Juhu Beach: ‘जुहू’ला कचऱ्याचा विळखा! दररोज 350 मेट्रिक टन उकिरडा; महापालिकेवर टीकेचे बाण – bmc facing criticism as large amounts of garbage accumulating on juhu beach over past few days

Juhu Beach: मागील १० दिवसांत घनकचरा व्यवस्थापन विभागाने इथे एक हजार ८०० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मागील काही दिवसांपासून जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असून, यावरून मुंबई महापालिका टिकेची धनी बनली आहे. ‘महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत….

Read More

Maharashtra Live News 16th July 2026: दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ राज्यातील शेतकऱ्यांना वीजदिलासा मिळाला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार…

Read More

सोनम वांगचुक यांना राज ठाकरेंचा पाठिंबा; भाजपविरोधात मनसे मैदानात – raj thackeray stands with sonam wangchuk, slams bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 1:12 pm सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. महाराष्ट्रातूनही त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असतानाच आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज…

Read More

Cockroach Janata Party Mumbai Protest | Sonam Wangchuk यांच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन – cockroach janata party protests in mumbai in support of sonam wangchuk

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 12:11 pm Follow Cockroach Janata Party Mumbai Protest | Sonam Wangchuk यांच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन Source link

Read More

एसटीच्या १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे निर्णय; कोणत्या तारखेपर्यंत कायम राहणार?| Maharashtra Times

MSRTC Fare Hike: उन्हाळी हंगामान लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ १५ जुलैनंतर संपणार होती. पण डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटीने काही दिवस ही भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य परिवहन प्राधिकरणाची बुधवारी होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द झाल्याने राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रस्तावित भाडेवाढ तूर्त टळली आहे. दरम्यान, महामंडळाने हंगामी अर्थात उन्हाळी भाडेवाढीला…

Read More