goregaon nesco concert youth drug overdose case lab findings on worli incident; ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा ड्रग्जनेच गेलेला जीव; वरळीतील घटनेबाबत प्रयोगशाळेचा निष्कर्ष
Mumbai Concert Drug Overdose Case: या घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी सुमारे २०हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. रुशील याच्यासोबत सहभागी झालेल्या त्याच्या मित्राच्या जबाबाचाही यामध्ये समावेश आहे. mumbai concert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : वरळीच्या ‘एनएससीआय डोम’ येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा मृत्यू ड्रग्जसेवनाने झाल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्याच्या शरीरात ‘ एमडीएमए ’ हे ड्रग्ज आढळल्याचे…
