Headlines

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; देवेंद्र फडणवीस येणार? किशोरी पेडणेकरांनी डिवचलं – uddhav thackeray to launch ramraksha protest in nagpur; kishori pednekar targets fadnavis



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अयोध्येतील राम मंदिर दान चोरीप्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जातोय.या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपुरातही ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत.यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून निमंत्रण देण्यात आले आहे.याच मुद्यावरून किशोरी पेडणेकर यांनी भाजपसहित मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत