Raigad Elder Woman Killed Over Jewellery Body Thrown into Ambenali Ghat; दागिन्यांच्या मोहाने वृद्ध महिला नातेवाईकाला संपवलं, बॉडी घाटात फेकली; थरारक घटनेनं आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत
Ambenali Ghat Dead Body Elder Woman : आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका थरारक आणि गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. घाटातील खोल दरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाट वृद्ध महिलेचा मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील एका 85 वर्षीय सुनंदा लक्ष्मण पाटील यांच्या बेपत्ता…
