Headlines

सहा महिन्यांनंतर नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा, अबू धाबीला पहिली झेप; कसा असेल पहिला टप्पा?| Maharashtra Times

Navi Mumbai to Abu Dhabi Flights: नवी मुंबई विमानतळावरून पहिली परदेशी सेवा एअर इंडिया एक्सप्रेसच्या नवी मुंबई ते अबू धाबी उड्डाणाने होणार आहे. १४ जुलैपासून आतंराराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा होती….

Read More

नवी मुंबईत ५१ सीएनजी बस सेवेत, आणखी १०० बस लवकरच ताफ्यात येणार; प्रवास सुखद होणार| Maharashtra Times

NMMT Buses: नवी मुंबई शहरातील वाढत्या प्रवासी संख्येसाठी एनएमएमटीच्या ताफ्यातील बस सेवा वाढवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ५१ बस दाखल झाल्या असून लवकरच आणखी १०० बस दाखल होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या ५१ नवीन बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक…

Read More

Navi Mumbai police raid on lodge and 6 Woman rescue

पनवेल पोलिसांनी एका लॉजमध्ये सुरु असलेला गैरप्रकार उघड केला आहे. या लॉजमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरु होतं. पोलिसांनी छापा टाकून संबंधित प्रकार उघडकीस आला. या घटनेत सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : पनवेल शहरातील ‘राहुल पार्क फॅमिली रेस्ट्रो गार्डन बार, लॉजिंग अँड बोर्डिंग’ येथे सुरू असलेल्या कथित देहविक्री…

Read More

Navi Mumbai Panvel Gadeshwar Dam One Youth Dies While Swimming One Missing; पोहण्याचा मोह अंगलट, अंदाज न आल्यानं दोघं बुडाले, बांबूच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न, एकाचा मृत्यू; एकजण बेपत्ता

Panvel Gadeshwar Dam News : पनवेलमधील प्रसिद्ध गाडेश्वर धरण परिसरात काल रविवारी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकाचा अद्याप शोध सुरु आहे. पनवेल गाडेश्वर धरण तरुणाचा बुडून मृत्यू एकजण बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पनवेल : नवी मुंबई जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील धोधाणी परिसरात काल रविवारी…

Read More

Monsoon Update 435 citizens relocated to safety in panvel due to heavy rains

रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पनवेलमध्येही पावसाचा प्रकोप बघायला मिळालाय. त्याचा फटका नागरिकांना बसतोय. संभाव्य धोका लक्षात घेता पनवेल महापालिका प्रशासनाने 435 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्णपणे…

Read More

Navi Mumbai Airoli Pregnant Woman Sonam Dongre Death Husband Tells all Incident; तीन तास आम्हाला थांबवलं, तिची तब्येत व्यवस्थित सांगून खोटं बोलले, वाशीला नेताच बायकोचा मृत्यू; मृत गर्भवती सोनम डोंगरेच्या पतीने सारं सांगितलं

Navi Mumbai Airoli Pregnant Woman Dies : दोघींची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. ऐरोली शासकीय रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐरोली येथील रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे 8…

Read More

Navi Mumbai: आई होण्याचं स्वप्न अधुरं! नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Pregnant Woman Death: राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. नवी मुंबई महानगरपालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गर्भवतीला इंजेक्शन दिल्यानंतर…

Read More

Navi Mumbai Two College Girls Electrocuted live wire on Waterlogged Highway at Nerul Crime News; जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त

Navi Mumbai Girls Electrocuted : विद्युत वाहिनीचा तीव्र धक्का लागल्याने दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध पडल्या, मात्र सिग्नलवर थांबलेल्या एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखून झाडाच्या फांदीच्या साहाय्याने त्या तरुणींना त्या भागातून बाहेर काढले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : नेरुळ उड्डाणपुलाजवळील सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर साचलेल्या पाण्यातून चालत असताना जमिनीखालील उघड्या विद्युत वाहिनीचा तीव्र धक्का लागल्याने…

Read More

Navi Mumbai Apollo Hospital 37 Year Old Patient Ranking Officer Merchant Navy Ali Raza Khalfe Polytrauma Surgery; जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात; नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स अन् कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, मर्चंट ऑफिसरला जीवनदान

Navi Mumbai Apollo Hospital Polytrauma Surgery : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात करत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या 50 हून अधिक डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला मिळालं नवं जीवन. अपोलो हॉस्पिटल मर्चंट नेव्ही ऑफिसर सर्जरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी एका 37 वर्षीय रँकिंग ऑफिसर (मर्चंट नेव्ही) अली रझा खल्फे यांना मृत्यूच्या…

Read More

उन्हाळी हंगामासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज! ‘नेटवर्क कनेकटीव्हीटी’ होणार सुरू; 30 नव्या मार्गांवर उड्डाणे| Maharashtra Times

NMIA Network: नवी मुंबई विमानतळावरून कॅब बुकिंगसाठीही नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना टॅक्सीचालकांना वाढीव दर द्यावे लागत होते. आता काही दिवसांत विमानतळावर नेटवर्क कनेकटीव्हीटी मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर प्रवाशांसाठी नेटवर्क सुविधा उपलब्ध झाली आहे. तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी दोन कंपन्यांकडून नेटवर्क सुरू झालं असून या आठवड्यात तिसरंही…

Read More