Navi Mumbai Man poses as ISRO scientist on matrimony site dupes 11 Women on pretext of marriage Crime News; इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली
Navi Mumbai Bogus Scientist : राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून आरोपी तरुण हा डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्य हादरले असतानाच, नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक शोषणाचा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस…
