विमान प्रवाशांना दिलासा, नवी मुंबई विमानतळावर तिसऱ्या रनवेची तयारी, CIDCO कडून कामाला गती
Third Runway: मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि विमान वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (CIDCO) तिसरा रनवे बांधण्याच्या नियोजनासाठी अभ्यास केला जात आहे. यामुळे विमानतळांना भविष्यातील वाढत्या विमान प्रवाशांचा भार पेलणे सोपे होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Third Runway Expansion: सध्या नवी मुंबईत विमानतळाचे काम दोन रनवेच्या नियोजनासह वेगाने सुरू आहे. मात्र, शहर…
