Headlines

Harshwardhan Sapkal | राम मंदिर घोटाळ्यावरून हर्षवर्धन सपकाळ कडाडले; आरएसएसला आव्हान – harshwardhan sapkal on ram mandir donation scam

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 2:57 pm #harshwardhansapkal #congress #ncp #shivsena #eknathshinde #sunetrapawarराम मंदिराच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या विश्वस्त मंडळात असलेले लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत, अशी फुशारकी यापूर्वी मारली जात होती. मात्र, आता थेट राम मंदिरावर दरोडा पडल्यानंतर संघ केवळ वरवरची आणि तोंडदेखली नाराजी व्यक्त करून स्वतःचे हात झटकत आहे. जर संघात खरोखर हिंमत असेल,…

Read More

CM Fadnavis Record: फडणवीसांनी मोडला शरद पवारांचा रेकॉर्ड; सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे तिसरे नेते ठरले, पहिला नंबर कुणाचा?

Longest Serving Chief Minister Of Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २ हजार ४३० दिवस पूर्ण केल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या यादीत ते आता तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शरद…

Read More

Sanjay Raut On Ram Mandir Chori | राम मंदिर लुटीचं समर्थन करताय का? राऊतांचा संतप्त सवाल

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एक अत्यंत मोठी माहिती समोर येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या योजनेतून आतापर्यंत तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी फडणवीस-शिंदेंवर थेट घोटाळ्याचे आरोप केलेत.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

कधी मुसळधार कोसळणार, कधी उन्हाचा चटका; एल निनोमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती?| Maharashtra Times

Super El Nino Impact: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हा एल निनोचा परिणाम असू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एल निनोमुळे मान्सूनवर मोठा परिणाम दिसून येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Super El Nino : जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी खरीपाची पेरणी करतात. महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला….

Read More

Maratha Reservation: ‘एसटी’ व्यक्तीही राष्ट्रपतिपदी; ‘मराठा आरक्षण’प्रश्नी सरकारचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद – maharashtra govt presents arguments in mumbai high court regarding maratha reservation issue

मुंबई : ‘महाराष्ट्रात मराठा समाजातूनच अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री झाले. मग हा समाज मागास कसा? असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जातो. मात्र, आरक्षणाचा विचार करताना मंत्रिपदे व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व, याचा विचार करायचा नसतो. कारण, तसे तर अनुसूचित जाती (एसएसी) व अनुसूचित जमातीच्या (एसटी) प्रवर्गांतील व्यक्तीही राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिपदांसारख्या महत्त्वाच्या पदांपर्यंत विराजमान झाल्या आहेत’, असा युक्तिवाद…

Read More

व्हायरल तापाने मुंबई फणफणली; गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्णांत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको! – mumbai illness guide typhoid leptospirosis viral fever dengue malaria patient rise

Mumbai Viral Fever: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये या आजारांचा त्रास अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. व्हायरल तापाने मुंबई फणफणली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर विविध संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल ताप, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया आणि इन्फ्लूएंझासदृश आजारांच्या…

Read More

NCP rift Praful Patel demands corrective measures Sunetra Pawar Parth Pawar opposed; अजित पवार यांच्या निधनाने पोकळी, सुधारणात्मक उपायांची गरज, प्रफुल पटेल यांचं उघड भाष्य; सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच विरोध

Praful Patel on Sunetra Pawar : ​”अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे सोपे काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही सुधारणात्मक पावले उचलण्याची गरज आहे” असे प्रफुल पटेल म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खदखद सोमवारी उघड झाली. पक्षाचे राष्ट्रीय सचिव…

Read More

ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times

Weather Update: राज्यात सर्वत्र १४ जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता महाराष्ट्रात कोरडं वातावरण निर्माण झालं आहे आणि तापमानही वाढू लागलं…

Read More

Maharashtra Live News 14th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या पवन यादव आणि हरीओम पानू या दोघांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर वसई, विरार आणि पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने महानगरांच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह…

Read More

Uddhav Thackeray: प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा का? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला प्रश्न – uddhav thackeray seeks education minister dharmendra pradhan resign over neet

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव…

Read More