Headlines

Jayant Patil meets Devendra Fadnavis at Varsha Bungalow request BJP not to oppose; भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण

Jayant Patil meets Devendra Fadnavis : स्वतः जयंत पाटील भाजपमध्ये सहभागी होणार की, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल होणार याविषयी चर्चा सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’…

Read More

एसटी प्रवाशांना दिलासा नाहीच, महामंडळाकडून पुन्हा १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव; पाच रुपयांच्या पटीत तिकीटं Maharashtra Times

ST Bus Ticker Fare Hike: उन्हाळ्यात एसटी बसच्या भाड्यात दहा टक्क्यांनी वाढ केली होती. आता सुट्ट्या पैशांसाठी होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. बुधावरी होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश चेमटे, मुंबई: उन्हाळ्यातील हंगामी भाडेवाढ रद्द होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांच्या पदरी निराशा पडणार आहे….

Read More

महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’| Maharashtra Times

Mumbai Yellow Alert: अनेक दिवस दडी मारल्यानंतर पाऊस परतणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून महाराष्ट्रावर ढग निर्माण झाले आहेत. १५ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्याचं हवामान कसं असेल? मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती. मुंबई, ठाणे,…

Read More

Mumbai News : याला म्हणतात आभाळाएवढी माणुसकी! आरोग्य समिती अध्यक्षांचा अवयवदानाचा संकल्प

नायर रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी अवयवदानासाठी अर्ज केला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अवयवदानाचा अर्ज भरला आहे. Source link

Read More

Mumbai Three Famous Hotels Licenses Suspended BY FDA Commissioner Tukaram Mundhe

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई राज्यभरात सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत FDA ने तीन नामांकीत हॉटेल्सचे अन्न परवाना रद्द केले आहेत. यामुळे नियम न पाळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुकाराम…

Read More

Sunil Tatkare First Reaction on Sachidanand Singh Notice Against Sunetra Pawar Elected As Party President

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घमासान सुरु असल्याचं सध्याचं चित्र आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटीसवर सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडींनी राज्याचं लक्ष वेधलं आहे. कारण खुद्द…

Read More

Eknath Shinde | ठाकरेंचं राम रक्षा आंदोलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली – eknath shinde critisized uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 5:29 pm #eknathshinde #uddhavthackeray #ramraskhaprotest #shivsenarebel #arvindsawantपक्षाच्या संमतीशिवाय कोणताही गट स्वतचे विलिनीकरण दुसऱ्या पक्षात करू शकत नाही असा दावा करीत ठाकरे गटाच्या अरविंद सावतांनी ६ खासदारांना नोटीस पाठवलीये..यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकलेत..खासदारांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवल्याचं म्हणत शिंदे चांगलेच भडकलेत..पाहुया Source link

Read More

Maharashtra Government Changes in Farmers Loan Waiver Scheme in Cabinet Meeting

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांपैकी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. राज्य मंत्रिमंडळात आता शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्यात आले आहे. यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी…

Read More

उद्धव ठाकरे, राहुल गांधी ते कर्जमाफी; देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया – devendra fadnavis reacts on uddhav thackeray, rahul gandhi and farm loan waiver

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 4:06 pm उद्धव ठाकरे यांनी किमान २ पानं रामरक्षा वाचावी, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे आंदोलन करतात आणि त्यांना रामरक्षा वाचताही येत नाही, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला. यावेळी फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. Source link

Read More

जयंत पाटील vs सुरेश धस वाद वाढला; पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा, मेहबूब शेख संतापले – mehboob shaikh responds to suresh dhas’ criticism of jayant patil

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 4:01 pm भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. दूध भेसळीविरोधातील कारवाईमुळे अनेक ठिकाणी दूध संकलनावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू असतानाच राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भेसळीबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस संतापले आणि त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं. ज्यावरून…

Read More