शेवांतामुळे चर्चेत आलेली ‘रात्रीस खेळ चाले’ फेम कृतिका तुळसकरचं पांढऱ्या साडीत क्लासी लुक, ब्रालेट ब्लाऊजने वेधले लक्ष – ratris khel chale 3 tv serial fame marathi actress krutika tulaskar white saree
‘रात्रीस खेळ चाले ३’ फेम कृतिका तुळसकर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे. पांढऱ्या रंगाच्या आकर्षक साडीसोबत ब्रालेट स्टाईल ब्लाऊज परिधान करत तिने पारंपरिक आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर मिलाफ सादर केला आहे. फोटो सौजन्य :- @the.krutikaa मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेत…
