Headlines

Gaurav Khanna Reaction On Divorce With Akanksha Chamola ; Gaurav Khanna Akanksha Chamola : आकांक्षा म्हणते आम्ही वेगळे झालोय तर गौरव म्हणतो माझं अजूनही तिच्यावर प्रेम, ती माझी पत्नी; सेलिब्रिटी घटस्फोटाने नेटकरी चक्रावले

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस 19 विजेता गौरव खन्ना सध्या त्याची पत्नी आकांक्षासोबत होत असलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सध्या नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोदरम्यान तिने गौरवसोबतच्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. आता गौरव खन्नाने या प्रकरणावर आपले…

Read More

Faissal Khan Apologises To Aamir Khan And Family ; Faissal Khan : गंभीर आरोप करुन तोडलेले संबंध पुन्हा जोडले! फैसल खानने आमिर खानची मागितली माफी,कौटुंबिक कलह दूर

Faissal Khan Apologies Aamir Khan : फैसल खानने वर्षभरापूर्वी भाऊ आमिर खान आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडले होते आणि त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता त्याने कुटुंबाशी पुन्हा जुळवून घेतले असून माफीही मागितली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेल्या वर्षी, अभिनेता आमिर खानचा भाऊ फैसल खानने एका पत्रकार परिषदेत आमिर आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक गंभीर…

Read More

रिया चक्रवर्ती@34, 'डायन' म्हणून नाकारले गेले:बॉलिवूडचे दरवाजे बंद झाल्याने वाटले अभिनय करता येणार नाही, आता 7 वर्षांनी पुनरागमन

एक काळ असा होता, जेव्हा रिया चक्रवर्ती चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत होती. तिच्याशी संबंधित बातम्यांमध्ये अभिनय कमी आणि आरोप, वादविवाद, ट्रोलिंग आणि चौकशी जास्त दिसत होती. पण या कथेची सुरुवात तिथून होत नाही. याची सुरुवात एका अशा मुलीपासून होते, जी लष्करी कुटुंबातून मुंबईत आली होती आणि अभिनेत्री बनू इच्छित होती. मग प्रवासात नकार मिळाला. यशराजचा…

Read More

Ram Kapoor Statement On Cheating In Marriage Lock Upp 2 ;

Ram Kapoor Troll : अभिनेता राम कपूर सध्या लॉक अप 2 मधील त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. लग्नातली फसवणूक सामान्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिनेता राम कपूर ‘लॉक अप: सच या सजा’या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका विधानामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे….

Read More

Sunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’

Sunil Lahri : अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्या राम मंदिरातील देणगीच्या घोटाळ्यावर भाष्य केलं असून संताप व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या देणगीच्या घोटाळ्यावर कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील लाहरी यांनी राम…

Read More

वडिलांचं दोन बहिणींसोबत लग्न, सख्खी आई कोण? हे माहितीच नाही; साऊथ इंडस्ट्रीतल्या ‘ट्रॅजेडी क्वीन’चा मोठा खुलासा

Shruthi Krishna Life Story: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती कृष्णा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की,ज्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्याला जन्म देणारी खरी आई कोण आहे, हे तिला आजही माहित नाही, असं तिनं सांगितलंय. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री…

Read More

Kayadu Lohar : ‘माझा संयम सुटला’, शाळकरी वयात छेड काढणाऱ्या गुंडांना अभिनेत्रीनं शिकवलेला धडा, सांगितला प्रसंग

Kayadu Lohar : दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार शाळेत असताना काही गुंडांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीनं त्यांना चांगलाच धडा शिकवलेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – दक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहारनं मोजक्याच काही सिनेमांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्रीनं केवळ आठ सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती एक स्टार म्हणून ओळखली जाते. अशातच आता…

Read More

Prasad Oak : ‘मराठी सिनेमाला सुगीचे दिवस, प्रवीणने हालअपेष्टा सहन करून हा चित्रपट बनवला’, ‘देऊळ बंद २’च्या भरघोस यशावर प्रसाद ओकची पोस्ट

Prasad Oak : प्रसाद ओकनं ‘देऊळ बंद २’च्या यशाचं कौतुक केलं असून प्रवीण तरडे यांचंही कौतुक केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रवीण तरडे यांच्या ‘ देऊळ बंद २ ‘ या सिनेमानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून या सिनेमाचं अनेक कलाकारांनीही कौतुक केलंय. अशातच आता प्रसाद ओकने इन्स्टा लाइव्हवर ‘देऊळ बंद २’ या सिनेमाच्या…

Read More

Vijaya Mehta passes away :

Vijaya Mehta passes away : मराठी रंगभूमीसाठी एक दु:खद अशी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अद्वितीय दिग्दर्शनानं आणि शिस्तीनं गाजवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (विजयाबाई) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयाबाईंनी राहत्या घरी…

Read More

Divya Suresh : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार, रस्त्यावरील माणसानं केलं आक्षेपार्ह कृत्य; सांगितली आपबिती

Divya Suresh : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या सुरेश आणि तिची बहीण यांच्यासोबत बंगळूरमध्ये भयानक प्रकार घडला. त्याबद्दल अभिनेत्रीनं सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची स्पर्धक दिव्या सुरेशनं एक धक्कादायक दावा केला आहे. ३३ वर्षीय अभिनेत्रीनं आरोप केला आहे की, रविवारी रात्री उशिरा ती आणि तिची बहीण बंगळूरुमध्ये…

Read More