Tharala Tar Mag Serial 30 June 2026 Episode Update ; Tharala Tar Mag : सचिनची आडकाठी सासऱ्यांनीच केली दूर, अस्मिताच्या चेहऱ्यावर परतलं हसू, सायलीच्या चिंतेवर देवाचा सकारात्मक कौल
Tharala Tar Mag 30 June 2026 Episode : आजच्या एपिसोडमध्ये अस्मितासाठी तिचे वडील खंबीरपणे उभे राहतात . तर सायलीच्या अपघाताच्या प्लॅनिंगला देवाचाही कौल मिळाला असतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 30 June 2026 च्या एपिसोडमध्ये सायली प्रतिमाला अपघाताबद्दल विचारते. तेव्हा प्रतिमा तिला एकेक आठवणी सांगू लागते. ते आठवताना तिच्या अंगावर काटा येतो….
