CM Thalapathy Vijay Son Jason Sanjay Kidnapped Story ; Jason Sanjay : CM थलापती विजय यांच्या मुलाला त्यांच्याच चाहत्याने केलेलं किडनॅप, आईवडिलांच्या घटस्फोटादरम्यान जुना व्हिडिओ व्हायरल
Thalapathy Vijay Son : कलाकारांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी कोणत्याही थराला जातात. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि थलापती विजय यांच्याबाबतीतही हेच झाले होते. त्यांच्या फॅननेच त्याच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलापती विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आल्यापासून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा सर्वत्र होत आहे. विजय…
