Headlines

Salman Khan Shirtless Photo Caption; Student Protest

9 तासांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने रात्री उशिरा सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याला काही तासांतच 1.3 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सलमानने इन्स्टाग्रामवरून दोन शर्टलेस फोटो शेअर केले. हे शर्टलेस फोटो जिममधील आहेत, ज्यात सलमान जिम इक्विपमेंटजवळ उभा आहे आणि त्याच्या डोक्यावर टॉवेल आहे. या फोटोंसोबत सलमान खानने लिहिले…

Read More

प्रेक्षकांना हादरवून टाकणारा ट्विस्ट,सायलीचा घात, एकाच तुरुंगात जावा- जावा, बायकोसाठी अर्जुन करणार जीवाचं रान

Tharala Tar Mag New Promo Big Twist: छोट्या पडद्यावरच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. मालिकेत आता एक अनपेक्षित वळण येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी टीव्ही विश्वात टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेत प्रेक्षकांना हादरवून सोडणारा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा…

Read More

Lock Upp 2:’गौरवऐवजी माझा पेट डॉग आला असता तरी चालला असता’, नवऱ्याची तुलना श्वानासोबत, आकांक्षा चमोलाचं आणखी एक वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांचा संताप

Akanksha Chamola Compare Gaurav Khanna with Dog:चर्चित आणि वादग्रस्त रिॲलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या जोरदार चर्चेत आहे. शो सुरू झाल्यापासूनच सर्व स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचा खुलासा करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:’लॉक अप सीझन २’ या रिएलिटी शोमध्ये रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री आकांक्षा चमोलानं शोच्या सुरुवातीपासूनच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल…

Read More

विद्यार्थी आंदोलनात पैसे देऊन सेलिब्रिटींना बोलावले?:अभिनेत्री आकांक्षा म्हणाली- रॅलीचा चेहरा बनण्याची ऑफर मिळाली; मीरा चोप्रा म्हणाली- पंतप्रधानांना शिवीगाळ करणे चुकीचे

देशभरात सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विधानांमुळे नवा वाद सुरू झाला आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरीने दावा केला आहे की, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि रॅलींचा चेहरा बनण्यासाठी अनेक स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना पैशांची ऑफर दिली जात आहे. तर, प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्राने विरोध प्रदर्शनादरम्यान एका विद्यार्थिनीने…

Read More

Salman Khan Cryptic Post:’सलमान डर गया… जो डर गया वो मर गया! भाईजानच्या मनात चाललंय तरी काय? ऐन मध्यरात्री गोंधळात टाकणारी पोस्ट

मुंबई: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आलाय. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लक्षवेधी पोस्ट शेअर केल्यानंतर आता मध्यमरात्री त्यानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. सलमाननं जिम मधील काही फोटो शेअर केलेत, मात्र त्याचं कॅप्शन मात्र गोंधळात टाकणारं आहे. आपल्या फिटनेस आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सलमाननं मध्यरात्री ३-४ वाजता सोशल मीडियावर…

Read More

सुबोध भावे साकारतोय ‘ब्रह्मचैतन्य’, कोण होते साताऱ्यातले गोंदवलेकर महाराज?

Subodh Bhave in Gondavalekar Maharaj Role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ यांच्या भूमिकेत दिसत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका अध्यात्मिक आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रीलस्टार अथर्व सुदामे याच्या शॉर्ट फिल्ममध्ये सुबोध भावे ‘श्री…

Read More

Suvrat Joshi on Narendra Modi Video;

Suvrat Joshi on Narendra Modi Video: मराठी सिनेविश्वातला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चर्चेत आहे. देशात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते देशातील कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असून, या आंदोलनाला विविध सामाजिक…

Read More

बॉलिवूडच्या ‘धम्माल’लाही टक्कर देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’, ट्रेलरमध्ये प्रवीण तरडेंची सरप्राइज एन्ट्री

Mamachya Govyala Jauya Trailer:‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमात कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी या चौघांची धम्माल पाहायला मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या सिनेमाचा…

Read More

बोलायला ४७ दिवस लागले, पण मुलं गमावलेल्या पालकांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही नाही, PM मोदींच्या व्हिडिओवर दीया मिर्झाची नाराजी

Dia Mirza on Narendra Modi video:शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि नीट पेपर लीक विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येईल ,असं सांगितलं. यावर दीया मिर्झानं प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणावरून…

Read More

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बॉक्स ऑफिसवर ‘विजय’, ‘जन नायकन’ नं पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Jana Nayagan Box office collection day 1: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेते विजय यांचा ‘जन नायकन’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला आणि वादात अडकलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ जन नायकन ‘ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळनाडूचे…

Read More