Ajit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
Bollywood Actor : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अजित वच्छानी यांनी शाहीर साबळे यांच्या मुलीसोबत लग्न केलेलं. त्यांची मुलगीही लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पडद्यावर मुख्य भूमिका न साकारताही प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता अजित वच्छानी हे त्यापैकीच एक होते. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी १९८० आणि १९९०च्या…
