Headlines

फेसबुकवरील मित्राचा विवाहितेवर वारंवार अत्याचार, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणारा आरोपी जेरबंद

Mahad Crime: महाडमध्ये फेसबुकवरील मैत्री महिलेला खूप महागात पडली आहे. तिला वारंवार शारीरिक संबंधांसाठी ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: महाड तालुक्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकत्याच अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच, आता पुन्हा एका विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत दीड…

Read More

सहआरोपींनी टाकलेल्या दबावामुळे एकाची आत्महत्या; चिठ्ठीतून झाला खुलासा, दोघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Raigad z p scam: रायगड जिल्हा परिषदेतील ४ कोटी १२ लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आरोपी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सहआरोपींकडून मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याने पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात उघडकीस आलेल्या ४ कोटी १२ लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात…

Read More

दिवाळी सेलिब्रेशनचा अतिउत्साह महागात पडला, कंबरेला पिस्तूल लावत पैशांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon News: दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एका तरुणाने स्टंटबाजी केली. कंबरेला पिस्तूल दाखवत पैशांची उधळण करत त्याने उपस्थितांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव शहरात दिवाळीनिमित्ताने काही संस्थांकडून दिवाली सुफी नाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये एक व्यक्ती पांढराशुभ्र ड्रेस घालून हातात पैशांचे बंडल घेत कंबरेला पिस्तूल लावून…

Read More

चार दिवसांनी आईच्या कुशीत परतला एक वर्षाचा साहिल; ऐन दिवाळीत झालं होतं अपहरण, एकाला अटक! कशी फिरली तपासाची चक्र?

Sangli crime: सांगलीत चार दिवसांपूर्वी अपहृत झालेला एक वर्षाचा साहिल अखेर आईच्या कुशीत परतला. रत्नागिरीतून त्याला सुखरूप सोडवण्यात आले. पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद मानली जाते आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली, स्वप्निल एरंडोलीकर: सांगलीतील विश्रामबाग चौकातून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल तब्बल चार दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला आहे. शहरातील पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांच्या…

Read More

‘पॉस्को’ कायद्याची भीती दाखवून हॉटेल व्यावसायिकांना लुटणारे तोतये पोलिस गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Karjat Crime: कर्जतमध्ये दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही भामट्यांनी पोलिसांनी आता अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: कर्जत मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तोतया पोलिसांचे कारनामे पाहून व्यवसायिकांना घास्ती भरली होती. कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या या दोन…

Read More

जालन्यात प्रसिद्ध उद्योगपतीच्या पुतण्याची गाडी अडवून जीवघेणा हल्ला, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: मराठवाड्यातील जालनामधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहे. हा व्हिडिओ एकावर जीवघेणा हल्ला करतानाचा आहे, ही घटना घडल्याने सध्या जालनाकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना, योगेश काकफळे: जालना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी रात्री 9:30 वाजता प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर तर…

Read More

पंढरपूरमध्ये लपून बसलाय पीएसआय गोपाल बदने, पोलिसांनी पाठवली पथकं; लवकरच आवळणार मुस्क्या…

Satara Crime New: फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या प्रकरणात मृत तरुणीने पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना जबाबदार धरले. दरम्यान, यापैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर गोपाल बदने या दुसऱ्या आरोपीचं लोकेशन पोलिसांना सापडलं आहे. Source link

Read More

4 महिन्यांच्या चिमुकलीला फेकलं नदीत, 4 दिवसांनी मृतदेह बाहेर; ह्रदयद्रावक घटनेनं बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?

Beed Crime: बीडमधल्या धक्कादायक घटनेने सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तिला नदीमध्ये फेकून देण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील खासबाग परिसरातील बिंदूसरा नदीपात्रात आज दुपारी तीन ते चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची सध्या…

Read More

पाळत ठेवली, एकट्या महिलेला घरात घुसून लुटलं; अज्ञाताने सोन्याच्या लोभात तिचा जीव घेतला, पनवेल हादरलं

Raigad Crime: पनवेलच्या कुंडेवहाळ गावात एका महिलेची सोन्याच्या लोभापायी हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या संगीता म्हात्रे यांचा गळा दाबून खून केला आणि लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कुंडेवहाळ गावात घडलेली हत्या आणि चोरीची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली…

Read More

‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला संपवलं, प्रियकर फरार, नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. किनवट तालुक्यात एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड , अर्जुन राठोड: प्रेम हे आंधळ असतं, प्रेमाला वयाची अट नसते, पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होतात, हे आपण ऐकत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे….

Read More