वैजापूरमधील कीर्तनकार महीलेच्या हत्ये प्रकरणी, दोन परप्रांतीयांना अटक| Maharashtra Times
म.टा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चिंचडगाव (ता. वैजापूर) येथील आश्रमात कीर्तनकार महिलेच्या खून प्रकरणातील दोन परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. २७ जून रोजी मंदिरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या आरोपींनी संगीताताई पवार यांची हत्या केली होती आणि गुन्हा उघचकीस होताच पोलिसांनी ताबडतोब तपोस सूरू करूण…
