Headlines

बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा; 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक

Beed Crime News: परळीमध्ये दोन तरुणांनी ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : शाळेतून गुरुकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही असे विचारत दोन तरुणांनी सुरुवातील धक्काबुकी केली. त्यानंतर सिद्धेश्वर नगर…

Read More

वाढदिवसाला तलवारीने कापला केक, मध्यरात्री केलेली भाईगिरी पडली महागात; 5 जणांवर गुन्हे दाखल

Solapur crime: सोलापूरमध्ये वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून आणि हवेत तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या परिसरात वाढदिवसाच्या नावाखाली तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि…

Read More

भाजप नेते सुनील बागुलांचा फरार पुतण्या अखेर जेरबंद, विसे मळा गोळीबार प्रकरणी सुरु होता शोध

Crime News, Nashik Police: नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी ‘ऑपरेशन क्लिनअप’ सुरू केले आहे. भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल, पप्पू जाधव आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिकमधून नवी घडामोड समोर येते आहे. नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. नाशिक पोलिसांनी ही गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन क्लिनअप राबवलं…

Read More

खेडमध्ये गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, भगवान कोकरे महाराजवर गुन्हा दाखल

Khed, Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी…

Read More

DEA अधिकारी बनून विदेशी नागरिकांना लुबाडायचे; बोरिवलीचा फ्रान्सिस होता स्पेशल एजंट, बंगळुरूमध्ये डिजिटल अरेस्ट रॅकेटचा पर्दाफाश

Special agent francis: मुंबईतील फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीसह १६ जणांना बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. ही टोळी अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवून लाखो रुपये लुबाडत होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई, अमुलकुमार जैन: मुंबईच्या बोरिवली येथील रहिवासी असलेला फ्रान्सिस हा अमेरिकन तपास यंत्रणांमध्ये काम करणारा स्पेशल एजंट असल्याचा आव आणून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या…

Read More

फेसबुकवर महिलेशी केली ओळख, नंतर घरी जाऊन अत्याचार; पोलिसांनी नराधमाच्या मुस्क्या आवळल्या!

Raigad Social Media Case: फेसबुकवरील ओळखीनंतर महाडमध्ये एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड , अमुलकुमार जैन: फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमास महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तातडीने केलेल्या या कारवाईमुळे शहरात पोलिसांचे कौतुक होत…

Read More

बनावट नोटा प्रकरण! आरोपी भूषण पतंगेचा पोस्टमार्टम अहवाल समोर, अखेर आरोपीच्या मृत्यूचं कारण समजलं

Bhushan Patange, Raigad Crime: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर निमोनिया व श्वसन संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात अखेर अधिकृत वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पतंगेचा…

Read More

पुण्यात पुन्हा एकदा खाकीवर हात, वाहतूक नियंत्रण करण्याऱ्या पोलिसाला तिघांकडून बेदम मारहाण

Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,. Traffic policeman brutally beaten up by three people in Pune(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे, अभिजित दराडे : पुणे शहरातील गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनत चालली आहे. दिवसेंदिवस पुणे…

Read More

मुलाची ओळख दाखवत सेवानिवृत्त शिक्षकाला दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुबाडलं, धक्कादायक घटनेनं खळबळ

ahilya nagar crime: सध्या मिरजगावमधील या चोरीच्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मिरजगाव : दिवसाढवळ्या सेवानिवृत्त शिक्षकाला फसवून निर्जनस्थळी नेत चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८) सकाळी घडली. सीना कालव्याजवळील बावडकर पट्टी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवर बसवले अन्… शल्यचिकित्सक डॉ….

Read More

क्रूरतेचा कळस! निराधार योजनेचं अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंध महिलेचा कारकुनाकडून विनयभंग

Khalapur News: खालापूर येथे एका दिव्यांग अनुसूचित जातीतील महिलेचा कारकुनाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: सध्या खालापूरमधील एका घटनेने खळबळ उडाली आहे. एका दिव्यांग महिलेबरोबर तहसील कार्यालयातील एका कारकुनाने अश्लील वर्तन केले आहे, ही महिली अनुसूचित जातीमधून येते. तिच्या दिव्यांग असण्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संजय…

Read More