Crime Diary Thallium Revenge Tool To Kill Hubby 4 In Laws In Gadchiroli; पतीसह ४ जणांचा हळूहळू केलं ठार, वाचा सायलंट किलर सुनेची भयानक कहाणी
Slow Poison Case Study : आजच्या क्राइम डायरी या खास मालिकेत अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जिथे एका महिलेने अगदी शांत डोक्याने कट रचला आणि नवऱ्यासह कुटुंबातील ४ जणांना ठार केलं. राज्यात झालेल्या या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : रंग, गंध किंवा चव नसल्यामुळे जागतिक स्तरावर ‘विष’ म्हणून…
