Headlines

BJP Leaders’ Daughters Celebrate Dharmendra Pradhan’s Resignation | CJP ला पाठिंबा, आंदोलनही केलं – bjp leaders’ daughters celebrate dharmendra pradhan’s resignation | cjp


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत या कार्यकाळात त्यांच्या एकाही मंत्र्याचा राजीनामा झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण देशभरातील भाजप त्या दिवशी शोक करत होता. मात्र याला अपवाद ठरल्या आहेत भाजप नेत्यांच्या दोन मुली. ज्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आनंद झाला, त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि सोशल मीडियावर पोस्टही शेअर करण्यात आल्या. तर या सोबतच कोतकातामध्ये प्रधान यांच्याविरोधात एक आंदोलन झालं होतं. ज्यात बंगाली आणि टॉलीवूड अभिनेत्री श्रीलेखा मित्रा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्याचा आनंद होणाऱ्या भाजप नेत्यांच्या मुली कोण आहेत, त्यांनी काय म्हटलं आहे, एवढंच नाहीतर भाजप खासदार म्हणून टीका होत असताना त्यांच्या पालकांनी कसा पाठिंबा दिलाय आणि बंगाली आणि टॉलीवूड अभिनेत्री श्रीलेखा मित्रा यांचा वाद नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.When Narendra Modi was the Chief Minister of Gujarat and throughout his tenure so far as Prime Minister, not a single minister of his had resigned. Because of this, the entire BJP across the country was in mourning that day. However, two daughters of BJP leaders have been an exception to this. They were happy about Dharmendra Pradhan’s resignation, supported it, and even shared posts about it on social media. Along with this, a protest was held against Pradhan in Kolkata, in which Bengali and Tollywood actress Sreelekha Mitra had also participated. A case has now been registered against her as well, and the BJP has demanded her arrest. So, who are these daughters of BJP leaders who were happy about Dharmendra Pradhan’s resignation, what did they say, how did their parents support them even while they were being criticised as BJP MPs, and what exactly is the controversy involving Bengali and Tollywood actress Sreelekha Mitra — all of this we will see in this video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत