#MPSCDrugInspectorPaperLeak #RohitPawar #MPSCPaperLeak #DrugInspectorExam #KautilyaAcademyमहाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या शासकीय परीक्षांमध्ये घोटाळा आणि पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय. महाराष्ट्रातही २२ मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएसीनं घेतलेला औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय आणि तसे काही स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दोन दिवसांधीच होणाऱ्या परीक्षेचे प्रश्न हॉट्सअऍपवर दिल्याचा परीक्षार्थींनी दावा केलाय. याच संदर्भात आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केले असून पेपर बार्शी मार्गे फुटला असून एका पेपरसाठी तब्बल १२ लाखांची किंमत असल्याचा दावा त्यांनी केलाय… दरम्यान हे संपूर्ण कसं समोर आलं, अन्न आणि औषध प्रशासनाची यावर काय भूमिका आहे, पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर आरोप फेटाळत ‘एमपीएससी’ची भूमिका काय आहे आणि रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणते गंभीर आरोप केलेत हेच आपण पाहणार आहोत.Allegations of a question-paper leak and large-scale irregularities have been raised regarding the Maharashtra Public Service Commission (MPSC) Drug Inspector (Group-B) recruitment examination held on 22 March 2026. Screenshots claiming that questions were circulated on WhatsApp two days before the exam have gone viral on social media. Candidates have alleged that the paper was shared in advance. NCP (SP) MLA Rohit Pawar has made serious accusations, claiming the paper was leaked via a Barshi connection and sold for as much as ₹12 lakh per candidate.