#AntiPaperLeakBill #ExamReforms2026 #NandanNilekani #PMModiसंसदेत आज पेपरफुटीच्या विरोधात कडक कारवाई करणारं Public Examinations Amendment Bill, Anti Paper Leak Bill मांडण्यात आलं. सीजेपी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक आणण्याची घोषणा केली होती. सोबतच मोदींनी ‘हाय-पावर्ड टास्क फोर्स’ ची घोषणा केली आहे. ज्याचं नेतृत्व नंदन निलेकणी करणार आहेत. या विधेयकात कोणत्या तरतुदी आहेत. तसंच ‘हाय-पावर्ड टास्क फोर्स नेमकं कसं काम करणार आहे. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.