#bacchukadu #uddhavthackeray #eknathshinde #shivsenahearing #shindevsthackeray #marathinewsसुप्रीम कोर्टात शिवसेनेबाबत सुरू असलेल्या केसचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागेल असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय.धनुष्यबाण कुणाची खासगी मालमत्ता नाही म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय.बच्चू कडू सोलापुरातून बोलत होते.