Headlines

Girish Mahajan | राऊतांनी बडबड करून एकतरी झेडपी निवडून आणावी, महाजनांचा टोला – bjp minitser girish mahajan crtitisized sanjay raut



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#girishmahajan #bjp #sanjayraut #nashiknews #NashikGuardianMinisterभाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आलीये.. नाशिक येथून त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडलंय..महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय,,येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत. एक झेडपी किंवा झेडपी अध्यक्ष ठाकरेंचा राऊत यांचा करून दाखवावा. असं थेट आव्हानच महाजनांनी केलंय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत