Solapur | कुणबी प्रमाणपत्रासाठी खाडाखोड करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, ओबीसी बांधवांची मागणी – register criminal cases against those tampering with kunbi certificates: demand by obc community members.

#solapurnews #kunbicertificate #marathareservation #castverification #manojjarange #chandrashekharbawankuleसोलापुरातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जात पडताळणी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती केली. राज्यासह सोलापुरात बोगस कुणबी प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक जन कागदपत्रात खाडाखोड करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेचं दुग्धभिषेक करण्यात आले.