पॅन कार्डसाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही, आयकर विभागाच्या वेबसाईटवरून घरबसल्या बनवा। Maharashtra Times
आयकर विभागाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डिजिटल ई-पॅन कार्डची अत्यंत सोपी सुविधा सुरू केली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असेल, तर तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असून यासाठी नागरिकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…
