ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान – uttam jankar makes big statement on possible split in sharad pawars faction
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jun 2026, 8:53 pm ऑपरेशन टायगरनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बातमीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अस्वस्थता वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातले…
