Gopichand Padalkar : इलेक्ट्रिक बाईक घेऊन गोपीचंद पडळकरांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय – gopichand padalkar reached the district collector’s office on an electric bike.
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 3:26 pm Follow पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडुन प्रतिसाद देण्यात आला आहे.गोपीचंद पडळकरांनी ई-बाईकवरून सांगली शहरात प्रवास केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी आपला वाहनांचा ताफा सर्किट हाऊस येथे सोडून स्वतः ई-बाईक चालवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…
