Headlines

Jaykumar Gore | ठाकरेंचे खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यत, जयकुमार गोरे काय म्हणाले?




#solapur #jaykumargore #devendrafadnavis #solapurnews #bjpसातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलाय..अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली..तर महायुती मजबूत असल्याचं म्हणत चिंता करू नका. आमचे उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था आवश्यक आहे ती आम्ही केलीये असंही गोरे म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत