Buldhana Daughter Wedding Father Dies of Heart Attack; सनई-चौघड्यांचे सूर, आनंदाच्या वातावरणात दु:खाचं सावट, लाडक्या लेकीच्या लग्नात आक्रित घडलं; मुलीच्या कन्यादानावेळी वडिलांचा करुण अंत
Buldhana Father Heart Attack during Daughter Wedding : लग्न सोहळा मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर मुलीचे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंदी वातावरण क्षणात दु:खात बदलले. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथे १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुरूमदास कुंडलीक भुतेकर (वय ५०) असे या मृत पित्याचे नाव आहे. मुलगी लग्न कन्यादान…
