Headlines

admin

maoists announces unilateral ceasefire and appealed to central govt to stop action; माओवाद्यांकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा; कारवाई थांबविण्याचे केंद्र सरकारला आवाहन

Gadchiroli News: माओवाद्यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली असून, केंद्र सरकारकडे कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले आहे. gadchiroli maoist news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: मागील काही काळापासून सुरक्षा दलांकडून सर्व बाजूंनी कोंडी होत असल्यामुळे माओवाद्यांनी मंगळवारी रात्री एक पत्रक काढत एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभयच्या नावाने हे पत्रक…

Read More

fake birth- death certificate racket busted in nandurbar five people including lawyer arrested ; नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; पालिका कर्मचाऱ्यासह 5 जण अटकेत

Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात वकिलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. nandurbar crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार: नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, सायबर कॅफेमधून बनावट सरकारी शिक्क्यांचा वापर करून बोगस दाखले तयार केले जात…

Read More

Ujjwal Nikam Appointed Special Prosecutor in Ashok Kharat Case

अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या आडून झालेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील न्यायालयीन लढाई आता आणखी आक्रमक होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा…

Read More

Beed : तोहीद खानच्या चिमुकल्यांची जबाबदारी स्वीकारली, आरोपीला कठोर शासन देण्याचा धनंजय मुंडेंचा शब्द – dhananjay munde paid a condolence visit to tohid khan’s family.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 2:19 pm Follow बीड जिल्ह्याच्या परळी येथील तोहीद खान याच्या मित्रानेच त्याचं आयुष्य संपवलं. या निषेधार्थ जिल्ह्यातील मुस्लिम बांधव तोहिद खान याला न्याय देण्यासाठी एकवटले.यानुषंगाने परळी मतदार संघांचे आमदारधनंजय मुंडे यांनी तोहिद खान याच्या कुटुंबाची आज सांत्वनपर भेट घेऊन मुलांची विचारपूस केली आणि त्यांच्या पालन पोषणाची सर्वस्वी जबाबदारी माजी…

Read More

गद्दारी झाली, सगळ्यात मोठं दुःख मला; ओमराजेंचे भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांचा उद्रेक – omraje left uddhav thackeray, brother makrandraje nimbalkar reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 9:40 am ओमराजेंनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सडकून टीका केली. मात्र याचवेळी ओमराजेंचे चुलत भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांनी सगळ्यात मोठं दुःख मला झालं…

Read More

मोटेगावरकरांचे आरसीसी क्लास व्यवस्थापनाकडून पुन्हा सुरु, १५०० विद्यार्थ्यांची हजेरी – after the neet paper leak incident, the rcc management has resumed classes

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 8:36 pm Follow आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना नीट २०२६ च्या पेपर फुटी प्रकरणी सिबीआयने अटक केली. नीट परिक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. सुमारे २ हजार विद्यार्थी लातूर येथील आरसीसी क्लासेसमध्ये शिकत होते. या विद्यार्थ्यांसाठी आरसीसी व्यवस्थापनाने क्लासेस आजपासून पुन्हा सुरु केले. आज जवळपास दीड…

Read More

Nanded | महायुतीच्या नगरसेवकांचा जीवाचा गोवा, वंचितचा उमेदवार भडकला, चौकशी करण्याची मागणी – mahayuti corporators on a trip to goa; ‘vanchit’ candidate demands inquiry into who is expenses is it

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 6:24 pm #nanded #vba #mahayutinagarsevak #bjp #shivsena #prashantingole विधान परिषद निवडणूक दोन दिवसावर शिल्लक असताना नांदेड जिल्ह्यातील नगरसेवक गोवा आणि कोकण येथे मौजमजा करत असताना व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यातच वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे….

Read More

VIDEO | सत्ताधाऱ्यांना निवडणुकात नकोत, अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल – ambadas danve attack on bjp politics

VIDEO | सत्ताधाऱ्यांना निवडणुकात नकोत, अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोलVIDEO | सत्ताधाऱ्यांना निवडणुकात नकोत, अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल Source link

Read More

दादा कोंडकेंच्या 'पाणी थेंब थेंब' गाण्याचा उल्लेख, शेतकऱ्यांसमोर ठाकरेंनी सरकारला सुनावलं

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद दौराशेतकरी संवाद दौऱ्यातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर टीकास्त्रशेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करा, ठाकरेंची मागणी Source link

Read More

Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Against Suspension Action; लाचखोर तहसीलदार प्रकरणात मोठी घडामोड, विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Tehsildar Vijay Chavan Suspended : जालना जिल्ह्यातील अंबडमधील लाचखोर प्रकरणात अडकलेले तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार विजय चव्हाण निलंबन कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक…

Read More