Headlines

admin

Water Supply will Cut in Alibaug on June 16

अलिबाग शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणी पुरवठा 16 जूनला दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरासह परिसरातील काही गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अलिबाग नगर परिषद हद्दीत…

Read More

रोहित पवारांचा भाजपप्रवेश? नितेश राणेंच्या विधानाने खळबळ; बच्चू कडूंचेही कान टोचले – rohit pawar was set to join bjp in 2019 nitesh rane s claim sparks buzz

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 May 2026, 10:20 am भाजपवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2019 मध्येच रोहित पवार भाजपात प्रवेश करणार होते, असं खळबळजनक विधान नितेश राणे यांनी केलंय. यावेळी नितेश राणेंनी महायुतीत कडूपणा आणू नये, असं म्हणत बच्चू कडू यांनाही सुनावलंय. Source link

Read More

revenue minister chandrashekhar bawankule announces that tribal lands can be given on lease; आदिवासींच्या जमिनी आता भाडेतत्त्वावर देता येणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Chandrashekhar Bawankule: हेक्टरी सव्वालाख रुपये दर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याहून कमी दराचा करार करता येणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. bawankule news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : आदिवासींच्या जमिनी थेट भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे….

Read More

शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही, आमश्या पाडवी नाराज, मंत्र्यांसामोरच अधिकाऱ्यांना खडसावलं

आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत वनपट्टे वाटप व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी प्रचंड नाराज झाल्याचे दिसून आले.आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात आमदारांना आमंत्रण नसल्याने पाडवींनी नाराजी व्यक्त केली. Source link

Read More

Tukaram mundhe milk abhishek; ‘आता मुंढे साहेबांची बदली मान्य नाही’; भेसळखोरांविरोधातील मुंढे पॅटर्नला शेतकऱ्यांचा सलाम, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

Tukaram Mundhe Milk Abhishek News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला आहे. अहिल्यानगरमधील खेड या गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याप्रती आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ही कामगिरी सुरुच ठेवावी, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : राज्यातील…

Read More

Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे यांनी यावेळी मंजूर झालेले बियाणे व उपलब्ध झालेले बियाणे याची आकडेवारी देखील शेतकऱ्यांना दिली परंतु बियाणे वाटपामध्ये काही गैरप्रकार होत आहे…

Read More

Shivsena omraje nimbalkar makes a major announcement about union cabinet expansion; ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा

Shivsena News: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल होणार असून महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी आता याबाबत खुलासा केला आहे. ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेच्या सहा खासदारांनी बंड केल्यानंतर बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सदर खासदारांच्या लोकसभा…

Read More

NEET Paper Leak Case Two Doctors Investigation in Latur Important Papers; नीट पेपरफुटी प्रकरणात मोठे खुलासे होणार; लातूरमध्ये दोन डॉक्टरांची चौकशी, सीबीआय पथकाकडून महत्त्वाची कागदं जप्त

Latur NEET Paper Leak Case Two Doctors Investigation : देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता लातूरमधील आणखी दोन डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरण लातूर डॉक्टर चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, लातूर : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने लातूरमध्ये आणखी दोन डॉक्टरांची…

Read More

Nanded Toshniwal Medical Expired Diabetes Pills Customer Complains to Tukaram Mundhe via Mail; वडिलांना आणलेल्या डायबिटीसच्या गोळ्या एक्सपायर झालेल्या, मुलाचा थेट तुकाराम मुंढेंना मेल; नंतर काय घडलं?

Nanded Toshniwal Medical Raid : सध्या संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईंचा धडाका लावलाय. त्यानंतर आता नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोष्णीवाल मेडिकल मुदतबाह्य डायबिटीसच्या गोळ्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या…

Read More

संजय जाधव दिल्लीत, खासदारांनंतर ठाकरेंचे आमदार फुटणार? राहुल पाटील संतापले – rahul patil expresses anger over claims of thackeray mp s possible move to shinde sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 12:22 pm ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठा भूकंप येताना दिसतोय. परभणीचे खासदार संजय जाधव रात्रीच चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला गेले. संजय जाधवांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे इतरही काही खासदार मिळून ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. जाधवांच्या भूमिकेमुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परभणी विधानसभाचे आमदार राहुल…

Read More