Headlines

Gopichand Padalkar : इलेक्ट्रिक बाईक घेऊन गोपीचंद पडळकरांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय – gopichand padalkar reached the district collector’s office on an electric bike.



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडुन प्रतिसाद देण्यात आला आहे.गोपीचंद पडळकरांनी ई-बाईकवरून सांगली शहरात प्रवास केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी आपला वाहनांचा ताफा सर्किट हाऊस येथे सोडून स्वतः ई-बाईक चालवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहानाकडे विरोधकांनी राजकीय दृष्ट्या न बघता राष्ट्रहिताच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि इंधन वाचवले पाहिजे,असं मत यावेळी व्यक्त केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत