Nanded | महायुतीच्या नगरसेवकांचा जीवाचा गोवा, वंचितचा उमेदवार भडकला, चौकशी करण्याची मागणी – mahayuti corporators on a trip to goa; ‘vanchit’ candidate demands inquiry into who is expenses is it
Nanded | महायुतीच्या नगरसेवकांचा जीवाचा गोवा, वंचितचा उमेदवार भडकला, चौकशी करण्याची मागणी – mahayuti corporators on a trip to goa; ‘vanchit’ candidate demands inquiry into who is expenses is it
#nanded #vba #mahayutinagarsevak #bjp #shivsena #prashantingole विधान परिषद निवडणूक दोन दिवसावर शिल्लक असताना नांदेड जिल्ह्यातील नगरसेवक गोवा आणि कोकण येथे मौजमजा करत असताना व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यातच वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे प्रशांत इंगोले यांनी 12 तारखेला नगरसेवक गायब झाल्याची तक्रार केली होती. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या दोन्ही प्रस्थापित पक्षाकडून पैसे खर्च करत आहे..निवडणुका निष्पक्ष व्हायला पाहिजे अशी मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे. नगरसेवकांचे तिकीटचे पैसे हॉटेल्सचा खर्च कोण करत आहे याची चौकशी करण्याची मागणी इंगोले यांनी केलीये