Headlines

मोटेगावरकरांचे आरसीसी क्लास व्यवस्थापनाकडून पुन्हा सुरु, १५०० विद्यार्थ्यांची हजेरी – after the neet paper leak incident, the rcc management has resumed classes



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना नीट २०२६ च्या पेपर फुटी प्रकरणी सिबीआयने अटक केली. नीट परिक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. सुमारे २ हजार विद्यार्थी लातूर येथील आरसीसी क्लासेसमध्ये शिकत होते. या विद्यार्थ्यांसाठी आरसीसी व्यवस्थापनाने क्लासेस आजपासून पुन्हा सुरु केले. आज जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी क्लासेसला उपस्थिती दर्शवली आहे. आणखी दोन दिवसात सर्व विद्यार्थी येतील असा आरसीसी व्यवस्थापनाचा अंदाज आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत